Nojoto: Largest Storytelling Platform

New लेखणीला तलवारीची धार पाहिजे गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लेखणीला तलवारीची धार पाहिजे गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखणीला तलवारीची धार पाहिजे गाणं.

Stories related to लेखणीला तलवारीची धार पाहिजे गाणं

    LatestPopularVideo

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more

somnath gawade

#धार

read more
सुरीला व्यवस्थित 'धार'
लावली नाही म्हणून मी
धारकऱ्याला चांगलेच 
'धारेवर' धरले.😂🤣
 #धार

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

धार

read more
!! धार !!

लेखणीला तू लावली धार आहे..।
घाव बोले माया तुझी फार आहे..॥

काळजी का काळीज हे दोन झाले..।
का तरीही तू जोडले तार आहे..॥

धन्य झालो जादू तुझी खूप काळी ..।
ओळखीचा भानामती वार आहे..॥

येत जा ना अाली कधी याद माझी ..।
ठेवला ना रात्री खुला दार आहे..॥

पापण्यांना येऊन तू सांग काही ..।
आसवांचा नेत्री सखॆ भार आहे..॥

बाण सारे मारून घे राहिले जे..।
त्या अदांचा घायाळ मी यार आहे..॥

अंत्य वेळी पुन्हा करू प्रीत आम्ही..।
जीवनाचा हा शेवटी सार आहे..॥ धार

yogesh atmaram ambawale

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

read more
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

yes photo films sawar

जमी धार #ज़िन्दगी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile