Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझी आई कोण आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझी आई कोण आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझी आई कोण आहे.

    PopularLatestVideo

Sandip Pawar

आई कोण असते

read more
आई कोण असते
खरच आई कोण असते ,हे आपल्याला समजत नसते 
सकाळी उठळ्या पासुन धावत असते 
मला जे हवे नको ते बघत असते 
तरी आपण खोड्या काढतो ती कुठे काय करते
खरच आई कोण असते.......
बाबा मला मारतील म्हणून आईच सावरत असते 
मी कॉलेज करून मोठे व्हावे म्हणून ती धुनी भांडी करते
स्वतःचा विचार न करता दिवस भर झटत असते 
तरी नेहमीच तिची चुक काढत राहतो 
खरच आई कोण असते...
आपले लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत
असते
आपण मात्र लग्न झाले की आई कोण कळत नसते
नेहमी आपले दुःख लपवून कोपऱ्याला रडत राहते 
तरी नेहमी तीची चुक काढत रा
हतो
खरच आई कोण असते...
आई प्रेमाचा सागर असते ,कधी ही न संपणारे प्रेम असते 
म्हणून आपल्याला कळले नसते ,आई कोण असते
लेखक संदीप पवार( उर्से) आई कोण असते

Sandip Pawar

आई कोण असते

read more
mute video

Gopinath Jagtap

कोण कोणासाठी आहे #poem #nojotovideo

read more
mute video

Sandip Pawar

खरच आई कोण असते

read more
 खरच आई कोण असते

atharva hinglaspurkar 😘

ओळखून पहा .कोण आहे ती???

read more
जेव्हा शिकवलं जगायचं तू  आम्हाला तेव्हा आम्ही जगायला शिकलो.
ओळखून सांगा कोण आहे ती जिनी आपल्याला प्राण्यांतून माणूस बनायला शिकवलं. ओळखून पहा .कोण आहे ती???

Mrs Patil

प्रिया, सखी तुझी घडते आहे... #poem

read more
mute video

अल्पेश सोलकर

‘आई’ तुजविण जग हे शून्य शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुजविण अन्य? ‘आई’ तुजविण जग हे शून्य!

read more
‘आई’ तुजविण जग हे शून्य'



शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य?
‘आई’ तुजविण जग हे शून्य!

 ‘आई’ तुजविण जग हे शून्य

शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य?
‘आई’ तुजविण जग हे शून्य!

Sunil Zarikar

आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..

read more
तुझ्या आठवणी हा एक अनमोल ठेवा आहे..
तो मी जीवापेक्षा जास्त जपुन ठेवला आहे..
मानु तुझ्यासाठी माझे वचन, शपथा खोटारड्या आहे..
पण, 
बघ एकदा मागे वळुन ती वेळ, तो दिवस आजही तिथेच आहे..
आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे.. आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..

prabhakar nachare

आई नाव पुरेस आहे #कविता

read more
mute video

Krishna Rathod

राहा अशीच बोम्बलत
 मला नही राहायचंय तुझ्या सोबत 

तुला वाटतंय तुझ्याशिवाय 
माझ्यावर प्रेम करणारं कुणीच नही
पण एक आहे जि स्वतपेक्षा हि 
जास्त प्रेम करते माझ्यावर 

स्वतः उपाशी राहून 
मला खाऊ घालणारी  

तिच्या बद्दल तुला काय सांगू
 ती नसती तर मी नसतो तुझ्यासोबत कधीच
जो मी तुझा खर्च पुरवतो
 तेहि फक्त तिच्यामुळे 

ती म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे 
आणि ती म्हणजे माझी आई आहे my mom #mother #आई #माझंपहील्रप्रेममाझी आई आहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile