Nojoto: Largest Storytelling Platform

New आकाशी स्वप्नांना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आकाशी स्वप्नांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आकाशी स्वप्नांना.

    LatestPopularVideo

Ganesh Shinde

आकाश ठेंगणे वाटते,
मजला तुझ्या प्रेमापुढे,
अथांग आकाशी रंग तो,
पडती आनंदाचे सडे। ६ #रंग_प्रेमाचे #yq_gns #आकाशी

Atul Khadke

झेप उंच आकाशी घेण्याची #Motivational

read more

रवि फलटणकर

आकाशी लहरते शिवरायांची पताका..🚩 #nojotovideo

read more

RJ कैलास नाईक

स्वप्नांना मी कधी शब्दात लिहत नाही....

read more
 स्वप्नांना मी कधी शब्दात लिहत नाही....

Deepa Singh

आकाशी बिजली की कहानी #KahaniAnkahi

read more

madhura galinde

# स्वलिखीत # महिला दिन विशेष घे भरारी उंच आकाशी तू..

read more

प्रदीप खोडदे

जोपर्यंत आकाशी चंद्र सुर्य आहे साक्षीला. तोपर्यंत माझ्या राजाची ख्याती साता समुद्राला . #nojotophoto

read more
 जोपर्यंत आकाशी चंद्र 
सुर्य आहे साक्षीला.
तोपर्यंत माझ्या राजाची 
ख्याती साता समुद्राला .

Prafulla Pednekar

मुलगा परदेशी आईचे लक्ष मुलापाशी. जसं की (घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिल्लापाशी ) #मराठीप्रेरक

read more

Sandhya Avhad

#प्रेम #आकाशी चंद्र चांदण्या #Mood #feeelings Love #Music Song #❤️भावना जपण महत्वाच असत.......... #मराठीशायरी

read more

अल्पेश सोलकर

दूरवरूनच बोलणं सोड आता एक भेट व्हायला हवी... रंगवलेल्या स्वप्नांना कलाटणी द्यायला हवी.. © अल्पेश सोलकर

read more
दूरवरूनच बोलणं सोड आता
एक भेट व्हायला हवी...
रंगवलेल्या स्वप्नांना 
कलाटणी द्यायला हवी..  दूरवरूनच बोलणं सोड आता
एक भेट व्हायला हवी...
रंगवलेल्या स्वप्नांना 
कलाटणी द्यायला हवी.. 
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile