Nojoto: Largest Storytelling Platform

New बेभानली स्पंदने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बेभानली स्पंदने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेभानली स्पंदने.

Related Stories

    LatestPopularVideo

Archana Deshpande-Pol

नको सांडवू व्रुथा.. शब्दांचे सडे..
शिंपून जा तू.. स्पर्श लाजरे..

गंध वेड्या फुलांचे.. मन बावरे..
गालावरी खळ्यांचे.. रुप साजरे..

ओढ लावी जीवा.. शब्द मौनातले..
सांग दावू कसे.. श्वास गंधाळले..

धुंद हळव्या क्षणी.. चित्त मोहरे..
स्वप्नाळल्या क्षणांचे.. रंग गहिरे..

शांत झाली निशा.. तेजाळले चांदणे..
आरक्त तो चकोर.. मुक्त सारी बंधने..

भावविभोर मनाचे.. आठवांना भेटणे..
ओघळती ओंजळीतून.. मौनातीत स्पंदने.. #स्पंदने..

Bala Pawar

#मनाची स्पंदने

read more
आलीत  काळाची
लाख सारी  बंधने
कसे रोखतील ती
या मनाची स्पंदने #मनाची स्पंदने

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: सिंहगडावर जाऊ #nojotovideo

read more

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: झालं गेलं विसरून

read more

Pallavi Phadnis

##मनस्वी स्पंदने,पल्लवी फडणीस,मनस्वी विचार blindtrust

read more
आयुष्यात 
कधी ब्लाइंड,कधी माईंड 
खेळ खेळावे लागतात
 त्याशिवाय आपल्या नशिबात
 लॉटरी नावाच्या खेळाची 
मज्जा येणारच नाही
मग ती पैश्याची,नात्यांची,
 वेळेची ही असू शकते

पल्लवी फडणीस, भोर✍️

©Pallavi Phadnis ###मनस्वी स्पंदने,पल्लवी फडणीस,मनस्वी विचार

#blindtrust

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता:तेच ते, तेच ते, तेच ते #nojotovideo

read more

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: मुक्त झाले मी आज खरी #nojotovideo

read more

Sachin Gadekar

स्पंदने माझी कविता: तेच ते, तेच ते, तेच ते #nojotovideo

read more

yogesh atmaram ambawale

तू #collabratingwithyqtaai #Collab #तू #आठवण #yqtaai #मराठीचारोळी तू आणि तुझीच आठवण कायमचीच मनात राहिली

read more
तू
आणि
तुझीच
आठवण
कायमचीच
मनात राहिली
न थांबणार कधी
हृदयाचे स्पंदने जणू
अशी तू माझीच झालीस तू
#collabratingwithyqtaai #collab #तू #आठवण #yqtaai #मराठीचारोळी
तू
आणि
तुझीच
आठवण
कायमचीच
मनात राहिली

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाच्या कोपऱ्यात नाही
तर संपूर्ण मनात तूच आहेस.
कसे जगावे तुझ्याविना
हृदयाचे स्पंदने तूच आहेस. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मनाच्या कोपऱ्यात...
#मनाच्याकोपऱ्यात
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile