Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगू.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांगू किती... #सांगूकिती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य तुमचे विषय कमेंट कर #YourQuoteAndMine

read more
कुणाला सांगू आणि सांगू किती ?
अनेक प्रश्न उद्भवतात पाहता अवतीभवती. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांगू किती...
#सांगूकिती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
तुमचे विषय कमेंट कर

प्रकाश साळवी

कसे सांगू !!

read more
कसे सांगू !!

काय करु मी तुला  कसे सांगू
माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू
**
हे मनाचे ओझे झाले परी
हलकें करूं कुणाला कसे सांगू
**
दाही दिशांना आभाळ काळे
संकटांत मी कुणाला कसें  सांगू
**
कालचे गंध फार लाचार होते
आजचे काय असतील कसें सांगू
**
शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या
मी एकला भाग्यशाली कसे सांगू
**
 भिजले होते रान आसवांनी तुझ्या
 अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू
 **
पंख लावूनी उडायचे बेत होते
छाटले तू पंख माझे कसे सांगू
**
दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!

Vishvambhar dhavale

कसं सांगू

read more
कसं सांगू देवा तुला 
भेटायला आली ती मला
वाट बघुन निघून गेली गावा.....

काय वाटलं असेल तिच्या
मनाला आता  सतत प्रश्न
मला पडावा......!

का तर तिला शब्द दिला
होता पुण्यात आल्यावर
काहीतरी बोलेल तुला.
काय बोलणार होती 
आता याचा अंदाज कसा 
बांधावा......!

स्टेशनवर तिला भेटायला यावा 
तर फोन लावायला जावा तर
नेमका चोरांनी चोरून न्यावा
नेमकी रेल्वे सुटावा.....!

काय नशीब माझं देवा 
तिचा नंबर माझ्या कडे
माझा नंबर नाहीं तिच्या
कडे असाच एकाने मिळवुन
दिला होता. तो पण माझ्या कडून
हरवावा.......!

कसं असतं प्रेमात पडल्यावर
अस होत. रेल्वे गेली निघून
काय बोलायचं होतं गेलं
राहून आत्ता भावा....!

तुम्हीच सांगा काय असेल
तिच्या मनांत दडलेलं......! कसं सांगू

Nivedita Patil

सांगू कुणाला??

read more

शितल(गार्गी)

कसं सांगू तुला...

read more
कसं सांगू तुला माझ्या मनातल्या भावना,                                              कधी उमजेल तुला माहित नाही मला,                                          मनातल्या एका कोपऱ्यात सतत तुझी आठवण असते,                                                              त्या कोपऱ्यात मात्र अंधाराचे दाट सावट असते,                          विखुरलेल्या आठवणी नाकोश्या ही वाटतात कधीकधी,                                                     विचार केल्यावर कळते आठवणीं शिवाय आहे काय माझ्याकडे,                                                  खूपदा प्रयत्न करतो हे मनातून काढण्याचा,                                          पण मन मात्र रस्ता विसरत नाही त्या आठवणीं कडे जाण्याचा,                                                चेहऱ्यावर हसू, डोळयात सारे दाटवून,                                             मनाला पुन्हा समजावे लागते पुन्हा सारे विसरून.... कसं सांगू तुला...

vaishnavi jadhao

काय सांगू सख्या...

read more
तुला काय सांगु सख्या,
तुजविन रंग प्रितीचे फिके फिके सारे
ओठांवरती सुर माझे मुके मुके सारे
तू नको पांघरू शाल तुझ्या मायेची मजवरी 
माझ्या उशितले सवप्न झाले रिते रिते सारे ...

                  मी वैष्णवी... काय सांगू सख्या...

Ashutosh Wankhade

काय सांगू मी...

read more
काय सांगू मी किमया तुझ्या डोळ्यामधल्या काजळाची....
बघता क्षणी स्पंदने वाढवतो माझ्या काळजाची... काय सांगू मी...

Siddharth Gauri Govardhan Mestri

कस सांगू तुला

read more
 कस सांगू तुला

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांगून येत नाही... #सांगूनयेतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
तुझ्या आठवणी कधीही ।।
नुसत्याच डोळ्यांच्या कडा
पाणवत राहतात ,
उगी जीवाला घोर लावतात ।।
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांगून येत नाही...
#सांगूनयेतनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांगून येत नाही... #सांगूनयेतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
अकस्मात घडतं सर्व
काहीही सांगून येत नाही.
तत्पर राहावे नेहमी
वेळ कुणालाही चुकत नाही.
घडतं कधी चांगलं
कधी खूप वाईट ही घडतं.
वेळेच्या अचानक माऱ्यापुढे
कधी कुणाचं चालतं. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांगून येत नाही...
#सांगूनयेतनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile