Find the Latest Status about बिपिन रावत मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिपिन रावत मराठी.
Alpita MishraSiwan Bihar
White मां के लिए सिर्फ एक दिन क्यों? हमारा तो हर दिन मां से है। मां जो न होती, तो हम भी न होते। अनंत और अपरिमित धन्यवाद....मां मुझे जीवन जीने योग्य बनाने के लिए। दुनिया की हर मां को मेरा दिल से प्रणाम ©Alpita MishraSiwan Bihar #mothers_day Praveen Jain "पल्लव" Ruchi Rathore Praveen Storyteller पूनम रावत J P Lodhi.
Jayesh Sawant
ती शक्ती आहे, ती भक्ती आहे ती सशक्त आहे, ती सर्व युक्त आहे ती रात्र आहे, ती सर्वत्र आहे ती दिन आहे, ती स्वाधीन आहे ती आशा आहे, ती परिभाषा आहे ती स्वाभिमान आहे, ती अभिमान आहे ती कर्तृत्व आहे, ती वक्तृत्व आहे ती ताई आहे, माई आहे, मैत्रीण आहे, सोबतीण आहे, इतरत्र आहे, सर्वत्र आहे, ती स्त्री आहे, ती जगत जननी आहे.... ©Jayesh Sawant #womeninternational #जागतीकमहिलादिन #mahiladin #महिलादीन #marathi #मराठी
sanjay kushekar
हे सत्य कधीच दडणार नाही कष्टाशिवाय फळ मिळणार नाही आहो स्वतःच सिखावे पोहायला आपण कधीच बुडणार नाही ©sanjay kushekar #LetMeDrowm शायरी मराठी #sanjaykushekar #चारुळी
nisha Kharatshinde
माझी मराठी अमृतात न्हाऊन शृंगारली ती लपेटून संस्कार माझी मराठी इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी कधी काळजाला कधी माणसाला मना स्पर्शते तीच माझी मराठी इथे राहतो वाघ गर्भांतरी या गर्जे म्हणूनी माझी मराठी ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde माझी मराठी