Find the Latest Status about भेटशील का मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटशील का मला.
Lina
प्रेम माझे खरे असेल तर तू मला शोधत येशील, मी काही न मागता तुझी आठवन देऊन जाशील, तुझीच केव्हाच झाले रे पण जवळ कधी घेशील, एक गोड स्मित हास्य मला बघून करशील, अखेरचा श्वास घेण्याआधी का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..
कधी मला भेटशील..
read moreLina
प्रेम माझे खरे असेल तर तू मला शोधत येशील, मी काही न मागता तुझी आठवन देऊन जाशील, तुझीच केव्हाच झाले रे पण जवळ कधी घेशील, एक गोड स्मित हास्य मला बघून करशील, अखेरचा श्वास घेण्याआधी का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..
कधी मला भेटशील..
read moreMinakshi Babar
कोणी सांगेल का मला......? काल अचानक प्रश्न पडला मला मुलगा -मुलगी भेद करण्याची माणसाकडे आली कुठून कला कोणी सांगेल का मला.....? मी जन्मल्यावर कोणी होत आनंदी तर कोणी होत दुःखी ह्यात माझी काय चुकी कोणी सांगेल का मला.............? मानत कोणी लक्ष्मी मला कोणी मानत दरिद्री मी आहेतरी कोण कोणी सांगेल का मला........? मला फिरायला जाताना विचाराव लागत चारदा दादाला फक्त एकदा हा कोणता कायदा कोणी सांगेल का मला.................? खूप पडलेत मला प्रश्न असेच मनात राहिलेत ते तसेच कुठे मिळतील मला ह्याची उत्तरे कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...?
कोणी सांगेल का मला...?
read moreRutuja kalkate
सांग ना देशील का साथ मला चांदण्या राती फिरताना शुभ्र त्या चांदण्या अन् चंद्र दुरून न्याहाळताना देशील का साथ मला? सुरेल गीत गाताना बेधुंद होऊन नाचताना हलकेच शब्द गुंफून कविता तुझसाठी रचताना देशील का साथ मला धुवाधार पावसात चिंब चिंब भिजताना बरसणाऱ्या त्या पर्जन्यसरी अलगद ओंजळीत वेचताना अडखळले जर कुठल्या वाटेवर हात घट्ट धरशील का पावलोपावली सोबत असल्याची जाणीव करून देशील का सोबतीने एकमेकांच्या ध्येयाचा पर्वत चढशील का समजूतिच्या वाटेवर डोळ्यांनीच सावरशील का कधी वाळवंटाच्या निखाऱ्यावर तर कधी मिलनाच्या सुंदर बेटावर कायम हात हातात घेऊन काही पावलं चालशील का संवेदनांच्या मिटल्या पाकळ्यांना अन् उमलू पाहणाऱ्या ज्योतींना चिरंतन प्रकाशमन करशील का सत्यात अशक्य असलं तरी स्वप्नात वचन देशील का जास्त काहीच नकोय मला फक्त कायम साथ दे मला अख्या जगाला हेवा वाटेल एवढ प्रेम देईल तुला #ऋतुwrites देशील का साथ मला?
देशील का साथ मला? #ऋतुwrites
read moreHarish Damodhar Naitam
तुझा होकार मला देशील का बघताच क्षणी झालो मी तुझा दिवाणा तुझी साथ मला देशील का प्रेम करतो मी अतुट तुझ्यावर तु माझा स्विकार तु करशील का || तुझ्या भेटीसाठी मारतो या चकरा तु मला भाव देशील का तुझ्यावर झालो मी फिदा तु माझ्यावर प्रेम करशील का || तुझ्याविना राहवत नाही मला नजरेला नजर भिडवशील का एक थोडीशी स्माईल देऊन तु मला आपलसं करशील का || तुला पाहून राणी झालं जिवाचं पाणी तुझा दिलं मला देशील का तुझ्या ह्रदयात मला सामावुन घेशील तु राणी माझी होशील का || कवी:- हरिष नैताम मो.न. ९८३४२०९९२७ तुझा होकार मला देशील का...
तुझा होकार मला देशील का... #poem
read more