Nojoto: Largest Storytelling Platform

New वेदना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेदना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेदना.

    LatestPopularVideo

Shankar Kamble

*गढूळ झाले तळ मनाचे*
*आटून गेले नितळ झरे*
*ओलं सरता उरल्या भेगां*
*खोल उमटले घाव,चरे..!*

*रणरणणाऱ्या उन्हांत आता*
*झुळूक हरवली कुठेतरी*
*पदोपदी पेरले निखारे*
*फुंकर भासे दाह परी..!*

*आपल्याच जखमां कुरवाळीत*
*किती दिलासे उसने,खोटे*
*लपेटली जरी भळभळ ओली*
*सल मनाची मनांत दाटे..!*

*भार वाहूनी झाडं ही थकले*
*ऋतू बदलले काळ ओसरे*
*सुने घरटे काय उरले?*
*पंख फुटता दूर पाखरे..!*

*काय भरवसा फिरुनी येतील?*
*कोसळल्यावर टिपे गाळतील?*
*उन्हं जगाचे चटके देईल*
*पंखाची उब शोधत बसतील..!*

©Shankar Kamble #Foggy #गढूळ #तळ #माया #प्रेम #वेदना #वेदनांचागाव #काठावर

Shankar kamble

निम्मी की कलम से

Jayshree Hatagale

"वेदनांकूर"

घायाळ वेदनांनी का अंतरंग होते?
सल कोणती मनातील उमलून पुन्हा येते?

जन्म उभा हा, कष्टतो देह सारा
रक्ताळल्या हांतांवर फुटे वेदनेला धुमारा

लपवूनी कधी दुःख न् लपते
एक वेदना उराशी सदा बिलगते

अंधार जीवनी, जरी हा वसतो
एक काजवा उमेदीचा तरीही दिसतो

वेदनेशीही, नाते जवळचे असते
एक वेदना पुन्हा अंकुरण्या तरसते #वेदनांकुर

निम्मी की कलम से

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेदना... #वेदना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQ

read more
वेदना म्हणजे कोणी कोणाला न भेटणं नाहीच 
कित्तेक वाटा आज वेदनेत आहेत
काही वाटसरू गेलेत पाऊलखुणा सोडून 
जे परत कधी आलेच नाहीत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वेदना...
#वेदना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQ

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेदना मनातल्या... #वेदनामनातल्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वेदना मनातल्या मनातच ठेवलेल्या ठीक
कोणा जवळ नकोच बोलायला 
नकोच मागायला सहानुभूतीचं कोणाजवळ भीक ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वेदना मनातल्या...
#वेदनामनातल्या


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

कवी - के. गणेश

वेदनांचे रंग

read more
जर वेदनांचे रंग
चेहऱ्यावर आले असते,
तर कुणाचेही डोळे
ओले झाले नसते.! वेदनांचे रंग

Ek jikr Av

महबूबा❤#वेदनां #nojotoहिन्दी

read more
मन की सूनी कहानी लाया हूँ
बिन कथानक कहानी लाया हूँ
जो बन्द है संदूको मे कबसे तेरे
कुछ प्रशनो के उतर लाया हूँ

पहला उतर घटाएँ बनकर पढना
सुरख जुल्फो को खोलकर पढना
बरस्ती है बंद कमरे मे जैसे
रस आँखो का घोल कर पढना

दुजे उतर मे बूंदे बनकर पढना
घर के कोने मे,  कोना मत ढूढना
मिल जाए मेरी यादों का पन्ना कोई
उसको तुम फाडकर पढना

तीजा उतर आयना देखकर पढना
उलझी जुल्फ सवार कर पढना
बिखरे जो शृंगार धरा पे सभी
खुद को सभाल कर पढना

चौथा उतर अधूरा है पूरा पढना
मन के मंदिर को टटोल कर पढना
डर डर के जो मन  मागा था कभी
उस डर को निकाल कर पढना #महबूबा❤#वेदनां #nojotoहिन्दी

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेदना... #वेदना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQ

read more
साक्षीने चंद्राच्या
चांदण्यात फिरताना
हसली होती रातराणी
अंग अंग मोहरताना...
आठवणीत हरवून 
उठती काहूर मना...
ओलावीत पापण्यांना
बरसतात वेदना... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वेदना...
#वेदना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile