Find the Latest Status about marathi sms maitri from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi sms maitri.
Snehal
भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही जगतो बेधुंद येथे तु असता कसला तणावा नाही मैञीच्याच ताकदीवर असतो सर्वत्र वावरत भासले आज मज मैत्री नात्यास का अंत नाही!! #Friend #Friendship #marathi #nojotomarathi #maitri #relation #Love
R.K.
कॉलेजच्या मित्रांची सोबत कधी तुटू नये, आणि तुटलीच तरी मैत्री शेवटपर्यंत सुटू नये। R.K. #maitri
praju
प्रेमात कोण मन तोडत, मैत्रीत कोण विश्वास तोडत, जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव, जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करतो... ©praju #Prem #maitri