Find the Latest Status about love u marathi shayari from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Manasi M
आपल्यात लपलेले परके लोक, आणि परक्यात लपलेले आपले लोकं, जर तुम्हाला ओळखता आले तर, तुमच्या आयुष्यात वाईट दिवस, बघण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. ©Manasi M # Marathi Shayari....
# Marathi Shayari....
read morePranjali Dande
आरोप माझ्यावर आला, तेव्हा तू माझ्या बाजूने असशील ना ?? सगळे मला एकट सोडतील तेव्हा तू माझ्या जवळ असणार ना ?? एकट मला पडल्यावर तू माझाच राहशील ना ..?? ©Pranjali Dande #marathi #Love
#marathi Love #मराठीप्रेम
read more