Nojoto: Largest Storytelling Platform

New गुपित तुझा कावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुपित तुझा कावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुपित तुझा कावा.

    PopularLatestVideo

Rajesh Bhukkal

कावा कावा #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz थभरभतढथभत कावा कावा

somnath gawade

तुझं आणि माझं 
एक गुपित आहेत;
दोघातच ठेऊ हे वचन
हृदयातील कुपीत आहे. #गुपित

vishnu thore

काजळी कावा....

read more
 काजळी कावा....

Kunal Salve

मन माझं तुझं झालं
भलतंच तुझ्यात ते रमायला लागलं 
गुपित सारं प्रेमाचं मला कळता 
मी अस्तित्व माझं,तुला स्वाधीन केलं !

 #गुपित 
#मन

NAVNATH RAJE CHAVAN

उड़ जा काले कावा। #nojotovideo #संगीत

read more

Sanjay Gurav

शुभम दि. कांबळे

#विरह तुझा

read more
तुझ्या  जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या,
पण त्यातूनही वाट काढत,
धडपडत स्वतःला सावरत,
तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना,

गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी,
कारण,
अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी,
नाही...
 फरक एवढाच असेल की तुझी जागा,
घेणारी दुसरी कोणी तरी असेल..

- शुभम दिपक कांबळे #विरह तुझा

Kamlesh Chaple

तुझा प्रेम।।।।

read more

Shilpa Suryavansi

तुझा सहवास #OpenPoetry

read more
#OpenPoetry तुझा सहवास म्हणजे जणू 
प्राजक्ता चा सडा
क्षणभर का होईना
मनाला प्रफुल्लित करणारा तुझा सहवास

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तुझा वेडा #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile