Find the Latest Status about माझ्यासाठी एक गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्यासाठी एक गाणं.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
yogesh atmaram ambawale
Special अशी कुणीतरी प्रत्येकासाठी असते, माझ्यासाठी तू आहेस. #special #कुणीतरी #माझ्यासाठी #yourquote #yqbaba
Sunil Zarikar
माझ्यात हा बदल घडवलास तु.. अंधारातून प्रकाशात आणलेस तु.. प्रेमळ स्वभावाची खरी व्याख्या तु.. माझ्यावर मनापासून प्रेम करणारी तु.. माझे आयुष्य सुखी,आनंदित केलेस तु.. माझ्या जिवनाचे वृंदावन केलेस तु.. माझ्यासाठी खुप काही आहेस तु
yogesh atmaram ambawale
पाहिली मी एक चांदणी आकाशातून खाली येताना, हृदय तोडले होते जीने माझे आठवली ती मनात नसताना. एक चांदणी..✍️ #शुभरात्रि #चांदणी_रात्र #माझ्यासाठी #नाभगणी #शब्ददीप #रात्रीच्यावेळी #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More