Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्ददीप Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्ददीप Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 11 Stories
    PopularLatestVideo

RAHUL VERMA

तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with Rj rehan roy

read more
आँख में कजरा …
बाल में गजरा …
बिंदिया सोला भाये रे
देख के तेरी मस्त जवानी 
चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा
बघ फुलून आज किती दरवळतो..
होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून
पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️
#गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli    #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More
Collaborating with Rj rehan roy

Vinod Umratkar

देशील का?ग मला थोडे पैसे.. 😂😂😂😂😂😂😂😂 #पैसे #खर्चाला #हास्यचारोळी #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with komal gund Collaborating with Vinod Umratkar Collaborating with Sanika Pingale

read more
तसेही तू मला पैदल केलं
चालत आता यावे लागेल।
शंभर रुपयांचा हा विषय
इथेच आता संपवावा लागेल । देशील का?ग मला थोडे पैसे..
😂😂😂😂😂😂😂😂
#पैसे #खर्चाला #हास्यचारोळी #शब्ददीप  #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More
Collaborating with komal gund
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with Sanika Pingale

Vinod Umratkar

देशील का?ग मला थोडे पैसे.. 😂😂😂😂😂😂😂😂 #पैसे #खर्चाला #हास्यचारोळी #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with komal gund

read more
अखेरचे हे शंभर रुपये
सांग सखे,तुला कसा देऊ ।
नाही पेट्रोल माझ्या गाडीत
सांग ना ! घरी कसा जाऊ । देशील का?ग मला थोडे पैसे..
😂😂😂😂😂😂😂😂
#पैसे #खर्चाला #हास्यचारोळी #शब्ददीप  #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More
Collaborating with komal gund

yogesh atmaram ambawale

पाहिली मी एक चांदणी
आकाशातून खाली येताना,
हृदय तोडले होते जीने माझे
आठवली ती मनात नसताना. एक चांदणी..✍️
#शुभरात्रि #चांदणी_रात्र #माझ्यासाठी #नाभगणी #शब्ददीप #रात्रीच्यावेळी  #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More

yogesh atmaram ambawale

कसं हे वेड मन माझं,
प्रत्येक चांदण्यात पाहतो रूप तुझं.
रात्रभर जागतो चंद्र बनुनी सोबत राहतो,
कसं हे वेड मन माझं तुझंच होऊ पाहतो. कसं हे वेड माझं मन..✍️
 #शब्दचारोळी #वेडमन  #फक्त_तूच #रात्रचांदण्याची #शब्ददीप #माझ्या_लेखणीतून  #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More

yogesh atmaram ambawale

हर एक अल्फ़ाज़ की कहानी..✍️ #हिंदीqoutes #yqtaai_yqdidi_yqbaba #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More #हिंदी_कोट्स_शायरी

read more
मेरे अल्फाज की यही कहानी होती है,
बाते नयी यादे पुरानी होती है. हर एक अल्फ़ाज़ की कहानी..✍️
#हिंदीqoutes #yqtaai_yqdidi_yqbaba #शब्ददीप  #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More #हिंदी_कोट्स_शायरी

yogesh atmaram ambawale

कविता म्हणजे...?
एक भावना जी कागदावर उतरते, 
जेव्हा काही सांगता येत नसते. कविता म्हणजे...?✍️
Open collab all👍👍
#कविताम्हणजे #भावनामनातल्या #माझ्यालेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathiचारोळी    #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More #कविता

yogesh atmaram ambawale

नसेल गंध जरी शब्दकाव्याना..✍️ #शब्दकवितेचे #सुगंध #कस्तुरीत #भावनामनातल्या #yqtaaimarathi #bestmarathiquotes #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More

read more
हे एकच दुःख कायम सलते मला,
सर्वांना समजते पण तूच न जाणते.
माझ्या मनातील तुझी प्रतिमा,
शब्दरूपी काव्यातून उतरते. नसेल गंध जरी शब्दकाव्याना..✍️
#शब्दकवितेचे #सुगंध #कस्तुरीत #भावनामनातल्या #yqtaaimarathi #bestmarathiquotes #शब्ददीप    #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More

yogesh atmaram ambawale

शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी.. हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️ #शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with प्राजक्ता वाघमारे

read more
कायम मनात,सतत ध्यानीमनी,
न सांगता येणारी गोष्ट,
कागदावर उतरवते ती लेखणी. शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी..
हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️
#शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी #शब्ददीप
       #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More
Collaborating with प्राजक्ता वाघमारे

yogesh atmaram ambawale

भेट तुझी आणि माझी..✍️🌹 #भेट_तुझी_माझी #शब्द #हितगूज #हृदय #चारोळीसंग्रह #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More१#✍️ Collaborating with Amita Paithankar

read more
आपल्या ओळखीची हीच कहाणी,
माझं वाचन नि तुझी लेखणी. भेट तुझी आणि माझी..✍️🌹
#भेट_तुझी_माझी #शब्द #हितगूज #हृदय #चारोळीसंग्रह #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप
        #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More१#✍️
Collaborating with Amita Paithankar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile