Nojoto: Largest Storytelling Platform

New मलमली तारुण्य माझे lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मलमली तारुण्य माझे lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मलमली तारुण्य माझे lyrics.

    LatestPopularVideo

Patil MS

आता कुठे तिच्या मनात,
प्रेमाचा फुल फुलू लागलाय।
आत्ताच कुठे तिच्या श्वासात,
तारुण्याचा सुगंध दरवळू लागलाय।

तिच्या गालावरती पडलेली खळी,
तिच्या ओठांवरी चढलेली लाली,
तिच्या मनाने मांडलेली प्रेमाची खेळी,
आता कुठे तिलाही जाणवू लागलाय।

आत्ताच कुठे तिचे,डोळेही बोलू लागलेत,
तास अन तास स्वप्न रंगवू लागलेत,
माझ्या वाटेकडे नजर लावून, 
तीचे आरक्त डोळेही जुरू लागलेत।

चाहुलाने माझ्या, तिचे हृदय ही धडधडू लागलाय,
बोलताना का बरे तिचा कंटही दाटू लागलाय?






पाटील एम.एस। #तारुण्य

Akthari Begum

Zara zara mehkti
Hae,zara zara chahekti 
Hae, hae pholein,inhein
Mehknein do,
Zara zara mehkti 
Hae,zara zara chahekti 
Hae. #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics  #paidstory

Akthari Begum

Bnke sapna aa pahuncha
Raahun mein , ke mili hae
Jin se aage bdhne ki kuch
Aur ashayein, ashayein 
Bnke sapna aa pahuncha. #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics #lyrics  #paidstory

Satvshila Sayali Mane

#माझे विचार

read more

Monika jayesh Shah

वनमाला विठल औटी ( वनश्री)

माझे विचार #मराठीविचार

read more
अपेक्षा जितक्या वाढत जातात तितका माणूस दुःखी होत जातो
अन् समाधान जितकें मानत जातो तितका माणूस आनंदी राहायला लागतो..
शुभ सकाळ
वनमाला

©Vanmala माझे विचार

Kamal Salve

भीमराव माझे

read more

कवी विलास नवसागरे

माझे शब्द

read more
या भिंती च्या आत मध्ये च 
आपल्या ला थांबायचं आहे 
सरकारचे नियम पाळायचे आहे 
कोरोनावर आपल्या ला राज्य 
करायचे आहे 

कवी विलास नवसागरे माझे शब्द

कवी विलास नवसागरे

माझे शब्द

read more
सुगंध ओल्या मातीचा घेऊ या 
हे रान हिरवे गार करू या 
लोकडाऊन मध्ये 
आपण एक तरी 
झाड 
लावू 
या 

कवी विलास नवसागरे माझे शब्द

कवी विलास नवसागरे

माझे शब्द

read more
सोबत सुटली शाळेतील बाकेची
आठवण राहिली तेव्हढी मात्र शाखेची
मित्र आम्ही बसायचो
आणि तिथंच आम्ही रमायचो


कवी विलास नवसागरे माझे शब्द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile