Find the Latest Status about single life status in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, single life status in marathi.
Abhi Shirodkar
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि .......... पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........ रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. ©Abhi Shirodkar # Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
# Life Quotes # Life Thoughts # Motivational status # Best Motivational Quotes in marathi
read moreRaj Kadam
जेंवा जेंवा जीवनातल्या परतीच्या प्रवासा वेळी सोबत कोणीतरी असावेसे वाटते...... बरोबर तेंव्हाच , त्याच क्षणाला , सुर्यदेव पण मावळतीला लागलेला असतो..... अन् त्याच क्षणी मन मात्र झूरत असत..... अन् वाट पाहत असत सूर्योदयाची..... कारण , आस लागलेली असते , पुन्हा नव्याने प्रवास करण्याची ..... #marathi #sun #Shadow #love #single #life # quote
Abhi Shirodkar
काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
# Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreAbhi Shirodkar
रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत... ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
# Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreAbhi Shirodkar
अस्वस्थता हि मनाची मी सांगू कशी अन कुणाला असून गजबज भोवताली आतून मात्र मी एकला. ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
# Emotional Quotes in marathi # Emotional status
read moreAbhi Shirodkar
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर… ©Abhi Shirodkar # Emotional Quotes In Marathi # Emotional Status
# Emotional Quotes In Marathi # Emotional Status
read moreAbhi Shirodkar
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते... ©Abhi Shirodkar आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते# Life Thoughts # Status in Marathi
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते# Life Thoughts # Status in Marathi #Shayari
read more