Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ प्रेमाच फुलपाखरू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ प्रेमाच फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ प्रेमाच फुलपाखरू.

Related Stories

    LatestPopularVideo

Kiran Sabale

नशिब माझ थोर मला भेटलं माझे गुरु #मराठीविचार

read more

Lotus Mali

मन माझे फुलपाखरू सतत तुलाच शोधत असते अन् जाऊन बसते त्याझाडा वर जिथे तुला मी पहिल्यांदा भेटलेले -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ #Shayari

read more

Kiran Sabale

MEERA

हे माझ वैयक्तिक मत आहे.. #Thoughts

read more

Sagar Bangar

"तुझ माझ नात काळजाला भिडलेलं  कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...      "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!       "अ #Trending #Prem #Romantic #romance #loveforever #youandme #viral #lovevibes #couplelove #मराठीप्रेम #sagarbangar285

read more

Siddhu Kalel

#girl वेड प्रेमाच #Life

read more
मला तू आवडते स

©Siddhu Kalel #girl वेड प्रेमाच

Sunil Zarikar

सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम..

read more
सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम..

कवितेतून व्यक्त केले तर शब्द तुझ्या प्रेमात पडतील..
गाण्यातून व्यक्त केले तर स्वर बेभान होतील..
तुझ्या डोळ्याबद्दल सांगु तर मदिराही नशेत येतील..
तुझ्या आठवणी बद्द्ल सांगितले तर समुद्राच्या लाटा ही शांत होतील..
तुझ्या काळ्या केसांबद्दल बोलु तर काळे ढग ही नाराज होतील..
तुझ्या ओठांबद्दल बोलु तर लोक पाकळ्यांना कोसतील..
तुझ्या गालांबद्दल बोलु तर लोक गुलाबाला पाहणे सोडतील..
तुझ्या बद्द्ल लिहु तर लोक तुझ्यावरच प्रेम करतील..

सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम.. सांग ना कस व्यक्त करु माझ तुझ्यावरचे प्रेम..

Sunil Zarikar

माझ सर्वच तु आहेस..

read more
जवळ आहेस पण दुर आहेस..
तुझ्यासाठी मी नाही, पण माझ सर्वच तु आहेस..
स्वपन आहेस, स्वप्नसुंदरी तुच आहेस..
कदाचित तुझ्या ह्रदयात मी नसेन,
पण माझ ह्रदय तुच आहेस..
माझा प्राण तुच आहेस..
माझ सर्वच तु आहेस.. माझ सर्वच तु आहेस..

Sunil Zarikar

माझ सर्व तु आहे..

read more
मी हृदय तर तु श्‍वास आहे.. 
मी ओठ तर तु शब्द आहे.. 
माझे अस्तित्व तेव्हा, 
जेव्हा तु सोबत आहे..
खरा प्रेम शब्द तर तु आहे.. 
खरा आनंद तर तु आहे.. 
खर आयुष्य तुझ्या सोबत जगण्यात आहे.. 
माझे जीवन पुर्ण तुझ्या मुळे आहे.. माझ सर्व तु आहे..

Sunil Zarikar

प्रेम तुच माझ

read more
प्रेम हा शब्द जेव्हा माहित झाला, 
तुझाच विचार मनात आला.. 
नव्हता मजला अर्थही माहित प्रेमाचा, 
तु आलीस या जिवानात की तोही उलगडायचा.
तु-मला, मी-तुला बघुन हसण्याचो, 
तुझ्या सुखाची प्रथना नेहमीच करायचो.. 
कळत नव्हतं हे काय असतं,
वाटे प्रेम वेगळ काही नसतं.. 
हळूहळू कळला अर्थ प्रेमाचा,
वाढला विश्वास आणखी मनाचा..
समजवायचाय तोही अर्थ तुला,
प्रेमाने एकदा भेटुन मला...
नको जाऊस तु अशी लांब,
बघु दे मनभरून तुला क्षणभर जरा थांब...  प्रेम तुच माझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile