Find the Latest Status about माझ प्रेमाच फुलपाखरू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ प्रेमाच फुलपाखरू.
कवी - के. गणेश
जर प्रेम आयुष्यात एकदाच झाले असते, तर वेगवेगळ्या फुलावर फुलपाखरुही गेले नसते.! फुलपाखरू
Manish Kanade
#Pehlealfaaz मनातला गोंधळ इतका वाढला कि,आता कागदावर उतरवण्यासाठी रंग कमी पडू लागलेत.. फुल काय,फुलपाखरू काय तुझ्यासमोर सगळेच फिके पडू लागलेत... - मनिष ज्ञानदेव कानडे,पुणे #फुलपाखरू#
कवी - के. गणेश
नेहमीच विचार करण्यापेक्षा जरा भावनांनाही वाव द्यावा, फुलपाखरासारखा आपणही कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू
Geetashri Alagundagi
तुझ्याशिवाय मला राहवत नाही , तुझ्या मिठीत दुसरं कोणी माझ्याने पाहवत नाही तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी असावं, फुलपाखरासारखं तु सारखं ते जपावं फुलपाखरू❤
Vibha (sushma)
🦋 फुलपाखरू 🦋 फुलपाखरू होऊन जगावे आसमंतात भिरभिरत रहावे वेदनांना लपवून ठेवावे सुखाची उधळण करावे रंगीबेरंगी जीवनात रमून जावे बेधुंद हवेच्या लहरीत बागडावे ©Vibhakumari(sushma) फुलपाखरू 🦋
Rpsonone
ओझं तुझ्या प्रेमाच वाहु तरी कीती अंत कुठे आहे माझ्या प्रेमाचा सांग तरी कधी, गुंतत जातो मी तुझ्यात प्रत्येक वेळी की भीती वाटते आता तुझ्यात गुंतवून सुटका करशील माझी कधी। Rpsonone. . ©Rpsonone ओझं तुझ्या प्रेमाच
Devanand Jadhav
चारोळी २१/१ नाजुकसे फुलपाखरू उडू पाहते फुलांवर करताहे हितगुज सांडलेल्या दवांवर ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 / 9594423428 ©Devanand Jadhav फुलपाखरू आणि दव...