Nojoto: Largest Storytelling Platform

New कुठे मिळेल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुठे मिळेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठे मिळेल.

    LatestPopularVideo

SuReKha😊🙂

#darkness मिळेल उत्तर???

read more
काय असतं हे नशीब?
कसं असतं?
कस दिसतं?
कुणी आहे का पाहून???
कोणी सांगेल का त्या नशीबाला
आपल्या आयुष्यातल्या आनंदाचा 
सुखाचा पत्ता कोण देतं????
वाईट तर घेऊन जात नाहीच ;
पण असलेल्या दु:खात अजून भर 
करत????
🙏🙏 #darkness मिळेल उत्तर???

Swnand Marathe

कुठे... #poem

read more

Vishal patil

#Flower लग्न विडिओ मिळेल #News

read more

pearl

# प्रयत्न करा यश मिळेल

read more
क्षेत्र कोणतेही असो,
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही;
आणि कष्ट प्रामाणिक असेल,
तर यशालाही पर्याय नाही......
           -योगेशअ.इंगळे # प्रयत्न करा यश मिळेल

प्रकाश साळवी

चुकतेय कुठे ?

read more
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही
जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही
**
मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या
हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही
**
धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी
ते सुख मजला आजही कसे मिळत नाही
***
वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा
षड् रीपू माझे अजून काही जळत नाही
**
प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?

Vin's Bansode

#कुठे आहे #poem

read more
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे

मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे

असे रुसून बसने चांगले नाही वाटत

तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे

Arjun patil

#कुठे आहेस तु ? #nojotophoto

read more
 #कुठे आहेस तु ?

vishnu thore

राहिली नाती कुठे..?

read more
 राहिली नाती कुठे..?

Mohit Jain

मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ?? #standout

read more
प्रश्न मनाचा मनाशी . .

यशस्वी प्रेमीयुगलांचे कौतुक करावे तेवढे कमीच
शेवटी एक एक पायरी चढून जिंकलाच गढ 
एकनिष्ठ राहून एकमेकांसोबत , जीवनातील चढ उतार स्वीकारत . .
नाहीतर काही जण असेही आहेत जीव तोडला एकासाठी 
तो कधी आपला झालाच नाही अशी आहे केविलवाणी गत . .

शिक्कामोर्तब होईपर्यंत आपल्या नावाचा 
क्षणात व्यक्ती बदलून जाईल याचा काही भरवसा नाही 
म्हणून जीव लावताना ओवाळून टाकण्या आधी करावा विचार . .
होत नाहीत कामं कुठलीच घोकत राहिल्यावर , आई म्हणते 
उगाच जिंकून येण्याआधी नको गावात दिंडोरा नको प्रचार . .

तुम्हा लोकांची कायमची उपलब्धी बघुन
मन येतं कधी कधी भारावून , होऊन हळवं 
काय अशी शक्कल तुम्ही लोकांनी असेल लढवली . .??
जे आमच्या कल्पनेत आहे , स्वप्नात आहे , जोडीदाराची साथ 
ती तुम्ही सत्यात कोणत्या कलेने , कोणत्या जादूने घडवली . .??

कोणत्या देवाची भक्ती करता तुम्ही दोघे मिळून 
ज्याने तुमची रेशीमगाठ बांधली , ते मला सांगाल का 
ज्या मुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं समाधान टवटवीतपणा. . ??
मला आज सांगाल का या मिळकतीचे गुपित मला 
मला परवा नाही हवं तर तुम्ही मला बालिश म्हणा. .

©Mohit Jain मिळेल का मला या प्रश्नाचं उत्तर ??

#standout

Avinash Lad

शोधू कुठे मी #ShiningInDark #शोधू_कुठे_मी

read more
#शोधू_कुठे_मी
=======================
गेली रुसून कोठे, शोधू तिला कुठे मी?
सारे जुनेपुराणे, मागू कसे तिला मी?

प्रिय होती सखी,सोडून मजला गेली
जगतो तिच्याविना,स्वप्न पाहू किती मी?

सोबती शब्द सारे, हृदयी माझ्या राहिले
स्पर्शाचे खेळ सारे,ते विसरू कसा मी?

शेवटची भेट माझी,सुख घेऊन गेली
खोट्या हासुत सारे,दुःख लपवू किती मी?

बाहुपाशात निजता, भाळलो देहावर
हळव्या स्पर्शाने,तो स्पर्श विसरु कसा मी?

उघड्या नयनी माझे,सुख शोधत होतो
श्वासात श्वास घेता, दुःखात पडलो मी?
=======================
विठूपुत्र:श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad शोधू कुठे मी

#ShiningInDark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile