Find the Latest Status about मनाची शक्ती कशी वाढवावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाची शक्ती कशी वाढवावी.
B.L Parihar
bakchod billi तू सिर्फ तू है तू न दुर्गा बन न काली बन तेरे भीतर ही सच है तू आप ही शक्तिशाली बन लक्षमी ने अपना किरदार निभाया दुर्गा ने अपना तेरे अंदर जो है उसको निकाल तू निभा किरदार अपना हाँ तू औरत है औरत बन अपनी अलग पहचान बना किसी और के नाम पे न उछल तेरे नाम से लोग उछले ऐसा अपना नाम बना..... #NojotoQuote #नारी #शक्ती
Saloni Singh
.अगर किसी ओर का दुःख देखकर आपको भी दर्द होता है, तो इसका मतलब है कि आपकी आत्मा में परमात्मा विराजमान हैं। ©Saloni Singh शक्ती 🛕
कवी - के. गणेश
खरंच खूप अवघड असतं कुणी प्रचंड आवडलेलं, कोणाचाही विचार न करता आपल्या मनानं निवडलेलं.! @kganesh आवड मनाची
ganesh suryavanshi
"मन तर खूप करतं रिप्लाय देऊन टाकू.. पण तेच मन म्हणतं नको..कशाला विनाकारण आपल्यामूळे त्रास..तोच रिप्लाय..delate ..केलेलाच बरा.. ©ganesh mali मनाची व्यथा...
Durga Deshmukh
मनाची हिरवळ आला मिरगाचा पाऊस झाली सगळीकडे हिरवळ फुलपाखरे भिर भिर करी झरे वाहाती खळखळ सुंदर हिरवी शाल पांघरून धरतीने केला साज श्रृंगार न्हाऊन निघाली धरती भेटीच तिच्या गुपित सार बाभळीला झाला भार पिवळा शालु नेसली घाल घाल पिंगा वा-या विनवणी करुन रुसली मोर नाचती पिवळ्या वनात थुईथुई करुन उघडे पिसारा कुठे हरणीचा दिसे कळप भेटीसाठी जीव व्याकुळ सारा येऊ नको तु दारावर पाऊस वहातो जोरात तुझे रुप साठविले माझ्या कोवळ्या मनात दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh मनाची हिरवळ
ganesh suryavanshi
प्रेम करनं सोफ नाही. प्रेम सहज पण मिळत नाही प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून शांत राहणे प्रेम एक त्याग. प्रेम एक दिवसाने नाही कही वर्षाची तपश्या असते. प्रेमात राग असतो पण तो दोघांना त्रास देतो.. प्रेम एक प्रतिक्षा.. कधी कधी धैर्य सूटतो.. समोरचा व्यक्ती ला पण विजा होतात. त्याच विजा स्वताला जास्त होतात. प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे मन एकमेकात गूंतले असते.. भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात. प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे.. वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते ते सदैव आयूष्यभर ©ganesh mali मनाची व्यथा