Find the Latest Status about त्याचं गाणं दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याचं गाणं दाखवा.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
__pranali__
त्याचं माझ नात असं असावं... त्याचं माझ नात असं असावं... सकाळच्या कोवळ्या उन्हात जसं फूल उमलावं... मी त्याच्याजवळ बसावं, हळूच गालातल्या गालात हसावं, त्याने एकटक माझ्याकडं बघावं. त्याचं माझ नात असं असावं... त्याचं सारं सुखं मी ऐकावं, माझं दुःखं त्याने आपसूकच जाणून घ्यावं. हळूच त्याच्या कुशीत शिरावं, आयुष्यभरासाठी एकमेकांच सांत्वन करावं. त्याचं माझ नात असं असावं... _प्रणाली_ त्याचं माझ नात असं असावं....
yogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Suchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता