Nojoto: Largest Storytelling Platform

New अनुभवाचे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनुभवाचे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनुभवाचे गाणे.

    LatestPopularVideo

Santosh Gaikwad

अनुभवाचे बोल...

read more
टाळता येतील तेवढ्या टाळायच्या असतात काही गोष्टी,
ज्याच्यामुळ होत असतो आपण दुःखी कष्टी... अनुभवाचे बोल...

कवी - के. गणेश

अनुभवाचे बोल..

read more
जुनी माणसं अन् पुस्तकं
सहज कळत नाहीत,
गुगलवरही शोधून बघा
अनुभव मिळत नाहीत.! अनुभवाचे बोल..

Titkare Pratiksha Sadashiv

#अनुभवाचे बोल...

read more
जेव्हा कोणाच्या तरी नजरेत स्वतः ला बघायच असत... 
तेव्हा त्याच नजरेसमोरू काही दिवस दूर जाव लागत....✍✍✍

अनुभवाचे बोल...
Dedicated to myself... #अनुभवाचे बोल...

Titkare Pratiksha Sadashiv

#अनुभवाचे बोल...

read more
जेव्हा कोणाच्या तरी नजरेत स्वतः ला बघायच असत... 
तेव्हा त्याच नजरेसमोरू काही दिवस दूर जाव लागत....✍✍✍

अनुभवाचे बोल...
Dedicated to myself... #अनुभवाचे बोल...

Mohan Somalkar

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

Kshitij Pisal

अनुभवाचे बोल 😊🤗 #raatkibaat #जीवनअनुभव

read more

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile