Nojoto: Largest Storytelling Platform

New कुटुंबातील मूल्ये इयत्ता पाचवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुटुंबातील मूल्ये इयत्ता पाचवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुटुंबातील मूल्ये इयत्ता पाचवी.

    PopularLatestVideo

SANDIP GARKAR

पाठ 1 इयत्ता चौथी

read more
mute video

Vinay Pawar

#मनाचेबोल ..... करीत पाचवी माणुसकी ❤🌺

read more
mute video

SANDIP GARKAR

इयत्ता चौथी परिसर अभ्यास 2 शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र #Talk

read more
mute video

sunita Raju waman

अभिवाचन स्पर्धा धनश्री गणेश डहाळे इयत्ता सहावी जिल्हा परिषद शाळा कुसूर #nojotovideo

read more
mute video

vaishali

# अनुत्तम काव्य # (अक्षर संख्या प्रत्येक ओळीत -- १,२,३,४ --४,३,२,१ -- १,२,३,४ -- ४,३,२,१ ) पाचवी ओळ दोन शब्द

read more
     महापूर

तू झाला मोकळा कोसळून
महापुर घेऊन आला रे
का नेले वाहून घरदार
ठेवलेस माघारी काय रे
  मोकळे आभाळ # अनुत्तम काव्य # (अक्षर संख्या प्रत्येक ओळीत  -- १,२,३,४ --४,३,२,१ -- १,२,३,४ -- ४,३,२,१ ) पाचवी ओळ दोन शब्द

Nagesh Ballal

#RishiKapoor कपूर कुटुंबातील एक लाडके व्यक्तिमत्त्व एक गोंडस चेहरा ८० च्या दशकातील रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे (चिंटू) म्हणजेच प्रत्येक

read more
तुमची कारकीर्द तर तुम्ही लहान वयात पासूनच दाखवत आलात (मेरा नाम जोकर) पासून ते तारुण्यातले (बॉबी) मधील रोमँटिक चॉकलेट बॉय ते (अग्निपथ)मधील रौफ लाला अश्या सर्व प्रकारच्या भूमिका तुम्ही एकदम निराळ्या अंदाजात निभावल्या
तुमच्या अखेरच्या प्रवासाला सलाम... #RishiKapoor कपूर कुटुंबातील एक लाडके व्यक्तिमत्त्व एक गोंडस चेहरा ८० च्या दशकातील रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे (चिंटू) म्हणजेच प्रत्येक

yogesh atmaram ambawale

नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai y #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine

read more
आठवत आहे मला आज ही,
इयत्ता पहिली ते दहावी,
शिकवायला नेहमीच सर होते,
मॅडम कधी आल्याच नाही.

आठवते आहे आज ही,
इयत्ता सातवीत असताना,
एक दिवस का होईना,
मॅडम शिकवायला आल्या होत्या.
त्या पुन्हा दिसल्याच नाही.

आठवतो आहे आज ही,
मॅडम चा तो चेहरा,
अजून ही मी विसरलो नाही,
पाहत होतो फक्त त्यांनाच
त्यांनी काय शिकवले होते,
ते लक्षातच राहिले नाही.

ते पहिले प्रेम होते माझे,
की फक्त सौंदर्याचे आकर्षण,
हे कोडे अजून ही उलगडलेले नाही,
जेव्हा केव्हा विषय निघतो,
आपल्या पहिल्या प्रेमाचा,
शाळेतल्या ह्या मॅडम शिवाय,
दुसरं कुणीच मला आठवत नाही. नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न..
पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी.
#पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #y

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे आजचा विषय आहे माझे कुटूंब.. माझेकु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझेकुटूंब

read more
माझे कुटुंब,आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुली,
आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा.
सौभाग्यवती आमच्या मुलींची घेतात काळजी,
नि त्यांच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी.
मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार 
आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार.
मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो,
कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो
माझे कुटुंब हे असे नेहमीच आनंदी असे,
कितीही दुःख आले तरी चेहऱ्यावर जास्त काळ न दिसे.
मुली माझ्या भांडतात,मस्ती करतात,
काही वेळ आखडून पुन्हा गोड बोलतात.
रागावतात,रुसतात पण 
कुटुंबातील प्रत्येकाची काळजी ही करतात. सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
काल जागतिक कुटूंब दिन आपण साजरा केला पण विषय आज देत आहे
आजचा विषय आहे
माझे कुटूंब..
#माझेकु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कैद चार भिंतीची... #कैदचारभिंतीची हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. तुमचे विषय कमेंट कर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असं क्वचितच कुणी व्यक्ती असेल
ज्याला कैद चार भिंतीची आवडते ?,
पण आता ह्या शिवाय पर्याय नाही
सध्या सर्व जगभर जे काही घडते.
चार भिंतीची कैद आता बहुतेकांना आवडते आहे,
24 तास कुटुंबासोबत राहण्याचा आनंद ते जाणत आहे.
चार भिंतीची कैद 
ही जरी आपल्याला जबरदस्ती वाटत आहे,
तरी त्यात कुटुंबातील कुणीही व्यक्ती
 कमी होऊ नये ही खबरदारी आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कैद चार भिंतीची...
#कैदचारभिंतीची
हा विषय Ram Deshmukh यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट कर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे माझे विश्व... #माझेविश्व चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझे कुटुंब हेच माझे विश्व आहे,
विश्वात माझ्या आई,मी,सौभाग्यवती आणि दोन मुलींचे वास्तव आहे.
आई माझी सांभाळते घरा,अजूनही तिच्याच हातात व्यवहाराची धुरा.
सौभाग्यवती आमच्या मुलींची घेतात काळजी,नि त्यांच्याच अंगावर अभ्यासाची जबाबदारी.
मुली ही दोघी खूपच हुशार,छोटी खूप अतरंगी,मस्ती करणार 
आणि मोठी मात्र नेहमीच शांत राहणार.
मी कुटुंब प्रमुख नेहमीच तटस्थ राहतो,
कुटुंबातील प्रत्येकाची बाजू व्यवस्थित धरून ठेवतो
माझे कुटुंब हेच माझे विश्व इथे नेहमीच आनंद असतो,
कितीही दुःख आले जीवनात तरी चेहऱ्यावर काही दाखवत नसतो. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझे विश्व...
#माझेविश्व
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile