Nojoto: Largest Storytelling Platform

New कोरोनाची लक्षणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोरोनाची लक्षणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोरोनाची लक्षणे.

    PopularLatestVideo

ashok polake

या महिन्यात कोरोनाची चौथी लाट येणारच नाही #शिक्षण

read more
mute video

yogesh atmaram ambawale

कोरोनाची भीती #collabratingwithYourQuoteAndMine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #Collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू

read more
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघून वाटतच नाही,
कुणाला कोरोनाची भीती आहे.
घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून,
वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती
#collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab 
#tvnews 
घरातून बाहेर निघता,
गर्दी बघू

yogesh atmaram ambawale

कोरोनाची भीती...😔 #लॉक_डाउन #कोरोनाभय #धास्ती #yqmarathi #yqtaai #भीतीवाटते लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती. थोडी तब्येत डाउन वाटली की मनात

read more
लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती.
थोडी तब्येत डाउन वाटली की मनात कोरोनाची धास्ती.
तरी काळजी म्हणून सतत हात धुवती
सुरक्षित अंतर ठेवून चेहऱ्यावर मास्क ही लावती.
पण ह्या वृत्त वाहिन्या ही त्यात अती करती,
रुग्णांची रोजच दाखवतात हजारात गिणती. कोरोनाची भीती...😔
#लॉक_डाउन #कोरोनाभय #धास्ती #yqmarathi #yqtaai #भीतीवाटते 
लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती.
थोडी तब्येत डाउन वाटली की मनात

_suruchi_

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
बाल संस्कारांची आठवण शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोनाची शिकवण..
#कोरोनाचीशिकवण
हा विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine #thirdquote

read more
आपण केले निसर्गाचे वाटोड  |
म्हणून करोना घेऊन आला पापच गाठोड ||

आज करोनाशी लडाई करतांना |
 आज खुप काही शिकायला भेटत आहे||
  
सर्व भारतीय एक एकजुटीने मदत करुन |
माणुसकी जपताना दिसत आहे||

-✍️शितल कैलास गुर्जर

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोनाची शिकवण..
#कोरोनाचीशिकवण
हा विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine #अभंगप्रेमvu2

read more
महत्वाचं काय।
ज्याने शिकवलं।
घरी  बसवलं ।
                   कोरोनाने।।
कळाली किंमत।
आपल्या जीवाची।
घेण्यास काळजी।
                    शिकवले।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोनाची शिकवण..
#कोरोनाचीशिकवण
हा विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी.
कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी.
भयानक ह्या कोरोनाची शिकवण किती भारी,
आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी.
पोटापाण्यासाठी भलेही घर सोडा,
जीवावर काही बेतता लगेच माघारी फिरा.
डॉक्टर रूपाने देव आता दिसतात दारोदारी,
फक्त मंदिरीच नाही,माणसातही तो रुतलाय भारी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोनाची शिकवण..
#कोरोनाचीशिकवण
हा विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

Komal Pardeshi

#mulvyadh upchar, mulvyadh var gharguti upay, mulvyadh after delivery, mulvyadh me kya nahi khana chahiye marathi, #mulvyadh me kya nahi kha #मराठीसंस्कृति #मूळव्याध

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
सावध राहा,हुशार राहा,कोरोनाची शिकवण लक्षात घ्या.
केव्हाही,काहीही घडू शकतं,
लढण्या कुठल्याही संकटाशी कायम तत्पर राहा.
कोरोना एक धडा आहे,आपल्या आयुष्यात,
अदृश्य असे अनेक शत्रू आहेत आपले,ह्या जगात.
हरविणे त्यांना कधीच शक्य नसते,
कारण त्यांना मारण्या कुठलेच शस्त्र नसते.
हे शत्रू असे आहेत ज्यांना सावधानता बाळगून मारले जाते,
योग्य ते नियम पाळून,
योग्य ती काळजी घेऊनच ह्यांना हरवता येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोनाची शिकवण..
#कोरोनाचीशिकवण
हा विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

yogesh atmaram ambawale

गेली कोरोनाची भीती... #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes मास्क वापरायची सवय

read more
मास्क वापरायची सवय माझी पूर्वीचीच
कोरोना काय आला,लोकांना वाटे आत्ताचीच.
सर्वांनीच वापरले मास्क,जबरदस्ती कायद्याची,
विसरत चाललेत वापरायला,भीती गेली कोरोनाची.
बोलत आहे सरकार,मास्क म्हणजे हमी सुरक्षेची,
सतत हात ही धुवत राहा,काळजी घ्या स्वतःची.
बिनधास्त झालेत आता लोक,बिनदिक्कत वावरतात,
हजारो लोकांमध्ये आता मोजकेच मास्क वापरतात.
बोलतात मला ही कित्येक जण,आता का मास्क वापरत आहे,
कसे सांगावे,कोरोना कमी झाला तरी प्रदूषण तर कायम आहे.
उडते सर्वत्र माती,सर्वत्र नुसताच गाड्यांचा धूर आहे,
ह्या प्रदूषणाचा त्रास नको म्हणून माझ्या तोंडावर मास्क आहे. गेली कोरोनाची भीती...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes 
मास्क वापरायची सवय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile