Nojoto: Largest Storytelling Platform

Best भीतीवाटते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भीतीवाटते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

pooja d

लाख असेल तु वाघाच्या काळजाचा
मी मात्र हरिणीच्या काळजाची,
जराश्या कुजबूजीने मन
घाबरायला होत रे...... #काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते

pooja d

न जाणे का 
मन घाबरते आहे,,
तू दूर जाण्याची च
भीती वाटत आहे........ #घाबरते #मन #भीतीवाटते #दूरी #चारोळी #प्रेम

yogesh atmaram ambawale

कोरोनाची भीती...😔 #लॉक_डाउन #कोरोनाभय #धास्ती #yqmarathi #yqtaai #भीतीवाटते लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती. थोडी तब्येत डाउन वाटली की मनात कोरोनाची धास्ती. तरी काळजी म्हणून सतत हात धुवती सुरक्षित अंतर ठेवून चेहऱ्यावर मास्क ही लावती. पण ह्या वृत्त वाहिन्या ही त्यात अती करती, रुग्णांची रोजच दाखवतात हजारात गिणती.

read more
लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती.
थोडी तब्येत डाउन वाटली की मनात कोरोनाची धास्ती.
तरी काळजी म्हणून सतत हात धुवती
सुरक्षित अंतर ठेवून चेहऱ्यावर मास्क ही लावती.
पण ह्या वृत्त वाहिन्या ही त्यात अती करती,
रुग्णांची रोजच दाखवतात हजारात गिणती. कोरोनाची भीती...😔
#लॉक_डाउन #कोरोनाभय #धास्ती #yqmarathi #yqtaai #भीतीवाटते 
लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती.
थोडी तब्येत डाउन वाटली की मनात कोरोनाची धास्ती.
तरी काळजी म्हणून सतत हात धुवती
सुरक्षित अंतर ठेवून चेहऱ्यावर मास्क ही लावती.
पण ह्या वृत्त वाहिन्या ही त्यात अती करती,
रुग्णांची रोजच दाखवतात हजारात गिणती.

yogesh atmaram ambawale

गेली कोरोनाची भीती... #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes मास्क वापरायची सवय माझी पूर्वीचीच कोरोना काय आला,लोकांना वाटे आत्ताचीच. सर्वांनीच वापरले आता मास्क,जबरदस्ती कायद्याची, विसरत चाललेत आता वापरायला,भीती गेली कोरोनाची. बोलत आहे सरकार,मास्क म्हणजे हमी सुरक्षेची, सतत हात ही धुवत राहा,काळजी घ्या स्वतःची.

read more
मास्क वापरायची सवय माझी पूर्वीचीच
कोरोना काय आला,लोकांना वाटे आत्ताचीच.
सर्वांनीच वापरले मास्क,जबरदस्ती कायद्याची,
विसरत चाललेत वापरायला,भीती गेली कोरोनाची.
बोलत आहे सरकार,मास्क म्हणजे हमी सुरक्षेची,
सतत हात ही धुवत राहा,काळजी घ्या स्वतःची.
बिनधास्त झालेत आता लोक,बिनदिक्कत वावरतात,
हजारो लोकांमध्ये आता मोजकेच मास्क वापरतात.
बोलतात मला ही कित्येक जण,आता का मास्क वापरत आहे,
कसे सांगावे,कोरोना कमी झाला तरी प्रदूषण तर कायम आहे.
उडते सर्वत्र माती,सर्वत्र नुसताच गाड्यांचा धूर आहे,
ह्या प्रदूषणाचा त्रास नको म्हणून माझ्या तोंडावर मास्क आहे. गेली कोरोनाची भीती...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #marathiquotes #कोरोनाकविता #भीतीवाटते #yqmarathiquotes 
मास्क वापरायची सवय माझी पूर्वीचीच
कोरोना काय आला,लोकांना वाटे आत्ताचीच.
सर्वांनीच वापरले आता मास्क,जबरदस्ती कायद्याची,
विसरत चाललेत आता वापरायला,भीती गेली कोरोनाची.
बोलत आहे सरकार,मास्क म्हणजे हमी सुरक्षेची,
सतत हात ही धुवत राहा,काळजी घ्या स्वतःची.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile