Nojoto: Largest Storytelling Platform

New पुरात वाहून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुरात वाहून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुरात वाहून.

    LatestPopularVideo

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #शिक्षण

read more

viraj gosavi

रस्ता गेला वाहून #मराठीविचार

read more

vishnu thore

रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू #nojotophoto

read more
 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू

Swapnil Parab

माडखोल धरणावर मजा करण्यासाठी गेलेले दोघे युवक प्रवाहातून वाहून गेले.ही घटना आज सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास घडली Vijay Sulthan Ownlifeo

read more

Vinod Umratkar

नको नको रे पावसा इतका नको रे बरसू। पीक गेलंय हातचे नको जीवाला तरसु। तूच मायबाप अम्हूचा सारं तुयाच आहे हाती। गेली वाहून सारी माती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #नकोनकोरेपावसा

read more
नको नको रे पावसा
इतका नको रे बरसू।
पीक गेलंय हातचे
नको जीवाला तरसु।

तूच मायबाप अम्हूचा
सारं तुयाच आहे हाती।
गेली वाहून सारी माती
झाली चिपड मायी शेती।

तू बरसून गेला इतका
सारं गेलं न्हाहून वाहून।
मी कोणत पाप केलं
मले एकटा गेला ठेऊन।

पुन्हा एकदा असाच
धो धो बरसजो माह्याकड।
की वाहून गेले पाहिजे
माह्या जीवअंगाचे लाकडं। नको नको रे पावसा
इतका नको रे बरसू।
पीक गेलंय हातचे
नको जीवाला तरसु।

तूच मायबाप अम्हूचा
सारं तुयाच आहे हाती।
गेली वाहून सारी माती

Komal Ghadigaonkar

कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो #उन #मराठीलेखणी #कोराकागद #quotetaai #mazimi

read more
असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित ....
घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रेमाच्या लाटेत अखंड बुडून ही
आपल्या सीमा जाणतात ते खरे प्रेम असते.
प्रेमाच्या लाटेत वाहून जाताना
खेटून जे फालतू चाळे चालतात ते प्रेम नसते.
प्रेमाच्या लाटेत सर्वच वाहून जातात
खरे प्रेम जे जाणतात तेच ह्या लाटेत टिकतात.
प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण ज्यांना वाटते
त्यांचे प्रेम क्षणभंगुर असते वादात सापडून लगेच तुटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमाच्या लाटेत...
#प्रेमाच्यालाटेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांच्या समुद्रात... #स्वप्नांच्यासमुद्रात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
स्वप्नांच्या समुद्रात,सारे काही वाहून गेले,
शंकेच्या एका लाटेने,होत्याचे नव्हते केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वप्नांच्या समुद्रात...
#स्वप्नांच्यासमुद्रात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आभाळ दाटून आले..... #आभाळदाटून #आभाळदाटून हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या आठवणींचे मेघ येता,
माझ्या प्रेमाचे आभाळ दाटून आले.
अश्रू रूपी जलधारा बरसल्या त्यात
अन हळवे मन माझे वाहून गेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आभाळ दाटून आले.....
#आभाळदाटून
#आभाळदाटून
हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाऊलखुणा.. #पाऊलखुणा हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाऊलखुणा शोधायच्या नादात,
मी स्वतःलाच हरवून बसलो.
तुझ्या प्रेमाची लाट अशी आली,
समजलंच नाही मी केव्हा वाहून गेलो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पाऊलखुणा..
#पाऊलखुणा

हा विषय
Anjali (radha ) Joshi  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile