Nojoto: Largest Storytelling Platform

New कावळा उडाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कावळा उडाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कावळा उडाला.

    PopularLatestVideo

kunal rankhambe

कावळा उडाला🕊️🕊️ #विनोदी

read more
mute video

Devanand Jadhav

पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क #मराठीकविता

read more
•पैल तो गे काऊ कोकताहे•
  
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

   -- संत ज्ञानेश्वर•

©Devanand Jadhav पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता.
  क

Satish Deshmukh

पराचा कावळा #Mountains #मराठीकविता

read more
पराचा कावळा
(भुजंगप्रयात /२०/लगागा/४) 

किती झूठ हा सोहळा होत आहे
पराचा जणू कावळा होत आहे

मिळाला दगा आजपर्यंत कारण
भरवसा तुझा आंधळा होत आहे

इडीचा दरारा विचारात घेता
गजाचा झणी मुंगळा होत आहे

नको माणसा द्वेष पोटात ठेवू
विषारी उरी कोथळा होत आहे

विचारा जरा मुंबईच्या मनाला
वडापाव का ढोकळा होत आहे

मदतगार झाले बुरे म्हणविणारे
भल्यांचा मला अडथळा होत आहे

खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा
गझल साधनेचा मळा होत आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ

©Satish Deshmukh पराचा कावळा

#Mountains

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

read more
mute video

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

Prerana Jalgaonkar

कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales

read more
कावकाव करून कावळा
बसला खिडकीवर...
सांगत होता मला,
"सखा माझा दिसत नाही,
 तु लगेच काहीतरी कर"
--प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales

rajesh pol

मी कावळा ज्याच्या कर्कश आवाजाने जन्मभर त्रास होतो ज्याच्या काळ्या रंगाचा तुम्हाला जन्मभर विटाळ होतो पण विसरता, तुम्ही जिवंत असेपर्यं

read more
 मी कावळा
 ज्याच्या कर्कश
आवाजाने जन्मभर त्रास होतो 
ज्याच्या  काळ्या रंगाचा   तुम्हाला जन्मभर विटाळ होतो  
पण विसरता, तुम्ही  जिवंत असेपर्यं

Sarita Prashant Gokhale

वृत्त :- मंदारमाला सोडून गेल्या मला पायवाटा कसा शोध घेऊ नकाशामधे माझ्याच वाटेत का गाव नाही कुठे वाट नाही विसाव्यामधे वारा जरी थंड वाटे तना #मराठीकविता #गोदातीर्थ_समूह

read more
mute video

sandy

दिवाळीच्या पंधरा दिवस आधी घराघरात खमंग वास सुटायचे एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे लाडू चिवडा चकली करंज्या कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या आक #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या पंधरा दिवस आधी 
घराघरात खमंग वास सुटायचे 
एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे 
लाडू चिवडा चकली करंज्या 
कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या

आक

sandy

असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही...... असाच एकाचा अनुभव.... कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊 मोबाईलवर आलेला अज् #story #nojotophoto

read more
 असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही......

असाच एकाचा अनुभव....
कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊

मोबाईलवर आलेला अज्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile