Find the Latest Status about तुझा मूळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझा मूळ.
Sunil Mali #krishu
साहेब, ज्या व्यक्तीनं माझ्या हृदयात जागा केली ना, त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जपतो मी, पण, त्याच व्यक्तीनं माझा विश्वासघात करून स्वतः नसायचं...! आणि मला ही नासवायचं असा नुस्ता प्रयत्न जरी केला ना ...! तर पुन्हा तो व्यक्ती मेला तरी त्या व्यक्तीसाठी या हृदयात जागा होत नाही....! लक्षात ठेवा....! 👉👆 ✍️Sunil mali मुद्दाम, मूळ झाला म्हणून...!
शुभम दि. कांबळे
तुझ्या जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या, पण त्यातूनही वाट काढत, धडपडत स्वतःला सावरत, तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना, गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण, अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी, नाही... फरक एवढाच असेल की तुझी जागा, घेणारी दुसरी कोणी तरी असेल.. - शुभम दिपक कांबळे #विरह तुझा
Shilpa Suryavansi
#OpenPoetry तुझा सहवास म्हणजे जणू प्राजक्ता चा सडा क्षणभर का होईना मनाला प्रफुल्लित करणारा तुझा सहवास
MANGESH FARAKTE
#MessageOfTheDay तहानलेल्या वाटसरूला जस मृगजळ दाखवून वाळवंट फसवत असत तस रोज स्वप्नी येऊन भेटेन रे तुला म्हणून अदृष्य होऊन जातेस ©MANGESH FARAKTE आभास तुझा