Nojoto: Largest Storytelling Platform

New तिथे नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिथे नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिथे नाही.

Related Stories

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा मांडला... #खेळहामांडला हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खेळ हा मांडला नियतीने असा काही,
मुलंबाळं,नातवंड असताना ही आज जवळ कुणीच नाही.
कसे झाले असे,काय बरे आमचे चुकले,
चिमटे काढून पोटाला आम्ही,मुलाचे भविष्य घडविले.
छोटीशी आमची खोली,पण आनंद होता खूप सारा,
भारावून गेलो होतो दोघेही,जेव्हा आमचा छकुला जन्मला.
स्वप्न पाहिले मोठे,आपले काहीही होवो ह्याला खूप मोठे करावे,
शिक्षण ह्याला खूप द्यावे,भले उपाशी पोटी आपण दिवस ढकळावे.
घडले ही असेच,मुलास खूप शिकविले,
आता मात्र असे वाटे,आमचेच कुठे नि काय चुकले.
स्वभाव बदलला त्याचा,जेव्हा त्याचे लग्न लावून दिले,
मुलंबाळं झाल्यावर मात्र,आमचे असणे त्याला नकोसे झाले.
चिडचिड करू लागला सतत आणि सतत ओरडू ही लागला,
गप्पगुमान बसा तिथे,नाहीतर वृध्दाश्रमात टाकेल असे धमकाऊ लागला.
असे कसे फिरविले चक्रे नियतीने,कसा हा खेळ मांडला,
मुलंबाळं नातवंड असतानाही,एकलेपणा नशिबी आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

खेळ हा मांडला...
#खेळहामांडला
हा विषय
Anita Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Secret Quotes

आज पण तुझाच आहेत मी पण जो राग भरत आहेत तू तो कुठेच काय घेऊन जाईल या गोष्टी, डोकं शांत ठेऊन कधी नीट विचार करत जा मी आज करतोय एक वेळेस तो विचा

read more
तिला सांगू इच्छीतो काही बस झालं
तूझं आता,
पर्सनल गोष्टी आहेत सगळ्यांन समोर
उगाच स्वतःचा कचरा करून घेऊ नकोस,
आज पर्यंत मी कुणाचा वाटेकरी झालेलो
नाहीत कुणाच्या मध्ये मी पडत नाही,
मित्र असेल किंवा इतर कोणी तुझे त्यांना
त्यांच्या पासून तुला अजून पण दूर राहता 
येत असेल तर बघ म्हणा,
नाहीतर एक तर आधीच राग आहेत खूप
तुझ्यावर त्यात त्यांची नफरत..
आयुष्य तुझे आणि माझे उध्वस्त होईल यात,
माझ्या काळजाला कापत गेलेले शब्द काही
काही त्रास काही गोष्टी त्यात फसवनूक अजून
राजकारण फॅमिली वाद सगळंच डोक्यात
घुमतयं माझ्या सोप्या वाटत असतील तर
कर अजून एकी सगळे मिळून मग पण एक
लक्षात असुदे फक्त या मार्गावर जाण्यासाठी
तू भाग पाडत आहेत मला माझा प्रामाणिक 
पणा आणि तूझा हा खेळ एवढ्या प्रमाणात
उध्वस्त होईल हे की मी तू आणि यात तुझी
फॅमिली सगळ्यांना जीव द्यावे लागतील.
तिथे बाकीचे किती जवळचे असले तरी ते फक्त
वेळचा आनंद घेतील बाकी काही नाही करू
शकत कोणीच एवढे उड्या मारतात आज तुझे
मित्र परत भेट किंवा मध्ये जर आलेच तर
मी त्यांचे अस्तीत्व पण नाही ठेवणार मग मला 
तिथे विध्वंस होण्याची वेळ आली तरी चालेल.
   AS Patil✍️ आज पण तुझाच आहेत मी पण जो राग भरत आहेत
तू तो कुठेच काय घेऊन जाईल या गोष्टी,
डोकं शांत ठेऊन कधी नीट विचार करत जा मी आज
करतोय एक वेळेस तो विचा

Prof.Shivaji Waghmare

तू तिथे...

read more
मी ईथे तू तिथे,
जिवन आहे कुठे.....

तू जिथे मी तिथे,
शब्दही झालेत मुके.....

हल्ली झोप येत नाही,
नकळत स्वप्न ही तुटे.....

सावरण्याच्या प्रयत्नात,
भावनांचा तोल ही सुटे.....

पुरती वेडावले प्रेमात,
अबोल मनाचा चैन ही लुटे.....

तुच आठवतोस फक्त,
नजरे समोर दाटतात धुके.... तू तिथे...

Polly Bhoir

तू तिथे मी...पिल्लू #nojotophoto

read more
 तू तिथे मी...पिल्लू

Sagar Misal

#Crescent अति तिथे मातिचं #मराठीविचार

read more

Dr. Sunil Haridas

भाव तिथे देव #DawnSun

read more
आपणांस माहीत आपण ज्यावेळी तिर्थयात्रेस जातो  तिथे देवदेवतांच्या मुर्ती असतात त्यालाच आपण देव समजुन दर्शन घेतो परंतु देव हा सर्वत्र आहे सज्जनांच्या ठिकाणी आहे, प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये देव आहे फक्त श्रद्धा आणि भाव असला पाहिजे. *भाव तिथे देव* यालाच म्हणतात. 
शुभसकाळ 
डॉ.सुनिल हरिदास बीड भाव तिथे देव

#DawnSun

Abhishek Panchal

थांबायचं तर कधीच नाही जिथे जिंकण्याची जिद्द असते तिथे अपयशानंतर नेहमी नवी सुरुवात असते #मराठीलेखणी #मराठी_quote #नवीसुरुवात #marathiquotes #newbeginning

read more
सारं संपलं म्हणून 
जिथे आपण थांबतो
तिथून नवीन सुरुवात देखील होऊ शकते थांबायचं तर कधीच नाही
जिथे जिंकण्याची जिद्द असते
तिथे अपयशानंतर नेहमी नवी सुरुवात असते

#मराठीलेखणी #मराठी_quote #नवीसुरुवात #marathiquotes

Devanand Jadhav

पुणे तिथे काय उणे! #Ocean #विनोदी

read more
पुणे तिथे काय उणे! 

खडकवासला धरणातून पाणी सोडलंय 
हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय.

भिडे पूल पाण्यात गेला हे
कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय.

लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय 
हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे.

झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय 
हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे.

म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला
पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, 

गरवारे पुलाला पाणी लागलं की
लकडी पुलावरून दिसतं

आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे 
ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय.

©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे!

#Ocean

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more

शिवशितल

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile