Nojoto: Largest Storytelling Platform

New कणा कुसुमाग्रज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कणा कुसुमाग्रज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कणा कुसुमाग्रज.

Related Stories

    LatestPopularVideo

pravin Wankhede

कणा.... कुसुमाग्रज.....! #nojotovideo

read more

नवनाथ गोडसे

कणा - कुसुमाग्रज

read more

मंतरलेली लेखणी

Abhishek Mitake

पुन्हा एकदा...

पुन्हा तसाच एक विद्यार्थी
दरवाजाशी आला
सुन्न अश्या अवस्थेत
उंबऱ्यातच बसला!

मौनात उत्तर होते
न विचारलेल्या प्रश्नाचे
पाणी होते भरलेले डोळ्यात
घरात नांदलेल्या पंचगंगेचे!

बोलायला शब्द फुटत नव्हते
भावना डोळ्यातूनच ओसंडत होती
आमच्यात तेव्हा फक्त आणि फक्त
निरव शांतता होती....

जुन्या अनुभवाने
फक्त पाठीवर थाप दिली
तेव्हा तो जिद्दीने उठला
तसाच नि:शब्द लढायला निघाला.....

सर्व पूरग्रस्तांना समर्पित
श्रेष्ठ कवी श्री कुसुमाग्रज यांच्या कणा कवितेने प्रभावित....🙏

अभिषेक... #पूर#महाराष्ट्र#कणा#कुसुमाग्रज

Ravindra Bharat Tammewar

कुसुमाग्रज यांची कविता कणा #krishna_flute #Life_experience

read more

Swaapnil Aandh

#MyPoetry कवीता : कणा कवी : कुसुमाग्रज सादरकर्ते : स्वप्निल आंद #कविता #nojotovideo

read more

#Ram salunke

कणा... #story

read more

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

#कणा#

read more

Rahul Gavali

# कणा

read more

Ganesh Gholap

कुसुमाग्रज

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile