Nojoto: Largest Storytelling Platform

New dusari baju sahyadri Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about dusari baju sahyadri from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, dusari baju sahyadri.

Stories related to dusari baju sahyadri

    LatestPopularVideo

jayesh harak

#sahyadri

read more

jayesh harak

Rajdipsinh Makvana

Aniket Dhamdhere

#sahyadri

read more
सह्याद्री

उच्चारातच एक रुबाब जाणवतो,
विस्फारुन पाहणारया डोळ्यांना विलोभनीय दृश्य दाखवतो,
गनिमांना जणू हिमालय भासतो,
काय सांगू हा सह्याद्री च महाराष्ट्र देशाचा इतिहास उलगडतो.

भटक्यांची पंढरी इथे वसते, 
संवर्धनाची चळवळ जोर धरु लागते,
इतिहासाच्या वारसाला जपण्याचे आव्हान बनते,
इथल्या हर एक मार्गावर मावळ्यांचे स्मरणच घडते.

वन्यजीव इथला सुरक्षित रहावा,
पर्यावरण रक्षणाचा वसा सर्वानी घ्यावा,
सह्याद्री अनुभवताना कधी माज न करावा, 
कारण प्रेमळ तेवढाच राकट हा सल्ला मनी बिंबवावा.
-अनिकेत #sahyadri

mukund wagh

#sahyadri #poem

read more
मावळ हा प्रांत माझा 
हक्काचा हा आसमंत माझा,
रानमाळातील ह्या पाऊल वाटा
मज नाही दुःख जरी रुतला काटा, 
काटा ही आपलासा वाटतो, 
वाटाही ओळखीच्या वाटतात,
किलबिलाट करणारी ही पाखरे 
ढगांना साद घालणारी ही शिखरे,
मी भान हरपून जातो
डोळ्यांमधे साठवून घेतो,
साह्याद्रीच्या कड्यावरून पाहतो, 
मावळ हा प्रांत माझा. #sahyadri

Brackup Dairy

Sahyadri or gajal #शायरी

read more

Chandni Khan

dusari zindagi #ज़िन्दगी

read more

Harshada_Dhumal

Ranchitailorstyle

baju designs #nojohindi #जानकारी

read more

Ranchitailorstyle

Baju design #जानकारी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile