Nojoto: Largest Storytelling Platform

New एकट्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकट्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकट्या.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

एकट्याच दुःख

read more
एकट्याचं दुःख...

उन्हात तळलेल्या झाडाला
कुणाला सांगता येत नाही..
गुमान गिळावं लागतं दुःख
कुणाशी भांडता येत नाही..

पाहिलेलं एखादं छोटंं स्वप्न
किड्या मुंगीसारखं मरून जातं..
संपर्क तुटलेल्या गोष्टीसाठी,
मन पुन्हा भरून येतं..

काळजात वीज  चमकावी
तसं वेदना घेऊन जगावं लागतं..
उध्दवस्त झालेलं स्वप्न,
उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं..

झाडाशीच सलगी वाढते
इथं अनवाणी चालताना..
अन् भूतकाळाला कुरुवाळत
आता वर्तमानाला पेलताना..

मनाच्या खोल तळाशी
एक लपलेली जाणीव होते..
कुठंतरी कमी पडल्याची
केविलवाणी उणीव राहते..!
        copyright @kganesh
            9028110509 एकट्याच दुःख

Rashmi Hule

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एकट्याचे आयुष्य... #एकट्याचेआयुष्य हा विषय सईद मणेर यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
नकोसे ते जीणे
  तुझ्याविना राहाणे
   नकोच ते जगणे... 
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
एकट्याचे आयुष्य...
#एकट्याचेआयुष्य

हा विषय सईद मणेर यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Ravindrakumar Ghogare

🌹🌹एकट्यातचं रमने मी छंद केले आहे🌹🌹 ✍🏻कवी.रविंद्रकुमार घोगरे...... #poem

read more
mute video

SK

एकट्याचं जिवन नको कोणी सोबती या विश्वासघाती दुनियेत हवाय मला एक सच्चा सोबती..

read more
आज तु नव्हतीस
तरीही चालणे ना थांबले
चाललो मी एकटा
अडली न माझी पाऊले
चालताना हात नव्हते
गुंफले हातामध्ये
ते खळाळुन वाहणारे
हास्य नाही ऐकले
केस सोनेरी न मी
माझ्या मुखावर झेलले
मंद त्यांचा गंध प्राशुन
चित्त ना हेलावले
दुर अंतर सागराच्या
सोबतीने चाललो
एकट्याची पाऊले पण
पाहुनी मी खंतावलो... एकट्याचं जिवन 
नको कोणी सोबती 
या विश्वासघाती दुनियेत
हवाय मला एक सच्चा सोबती..

DNYANESWAR DHAKRE

@ " प्रवास. . . . 🍁 इच्छा तुझ्यासोबत आयुष्याचा प्रवास करणाची आहे, 📚 पण नशिबाने प्रवासी मला एकट्यालाच बनवलंय. . .

read more
 @ " प्रवास. . . .

🍁 इच्छा तुझ्यासोबत आयुष्याचा
 प्रवास करणाची आहे,

📚 पण नशिबाने प्रवासी 
मला एकट्यालाच बनवलंय. . .

Devesh Thakur

आगरी चारोळी मराठीकविता लेखक साथ सोरन्यान दुनया माहीर ह... आयुश्याची वाट एकट्यालाच चालाला लागते या त जाहीर ह..

read more
mute video

Vinod Umratkar

सोबत नाही म्हणून काय झालं! एकट्याने कधी जगून बघ। लिहतेस तर खूप छान तू असे लेखणीनेही लढून बघ। #YourQuoteAndMine Collaborating with Arati Jum

read more
सोबत नाही म्हणून काय झालं!
एकट्याने कधी जगून बघ।
लिहतेस तर खूप छान तू
असे लेखणीनेही लढून बघ। सोबत नाही म्हणून काय झालं!
एकट्याने कधी जगून बघ।
लिहतेस तर खूप छान तू
असे लेखणीनेही लढून बघ।
 #YourQuoteAndMine
Collaborating with Arati Jum

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे... ही वाट एकट्याची... #हीवाटएकट्याची चला तर मग लिहूया. colla #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कर्तव्याची वाट ही चालावीच लागणारी,
सर्व पाठीशी असतानाही,सोबतीला कुणीच नसणारी.
कितीही कठीण वाटली तरी मार्गक्रमण करावी लागणारी,
ही वाट एकट्याची, कर्तव्यासाठी दूरवर घेऊन जाणारी, शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे...
ही वाट एकट्याची...
#हीवाटएकट्याची

चला तर मग लिहूया.
#colla

Manasi Ghatge

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे... ही वाट एकट्याची... #हीवाटएकट्याची चला तर मग लिहूया. colla #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ही वाट एकट्याची
निवडली होती मोठ्या हौसेने ही वाट एकट्याची
तिथे साथ पण एकट्याची आणि मदत पण एकट्याची
न डगमगता चालत राहणे ही वाट अशीच कायम
न कचरता सामोरी जा वाटेतल्या संकटांना
कशाला हवी कोणाची सोबत कायम
निवडली होती मोठ्या हौसेने ही वाट एकट्याची
लाख अडचणी येतील तू खचून जाऊ नकोस
लाख तुफान येईल तू घाबरून जाऊ नकोस
हिंमतीने चालत रहा असच कायम तू तुझी हिंमत आणि जिगर सोडू नकोस
निवडली होती मोठ्या हौसेने ही वाट एकट्याची
खात्री बाळग होशील यशसवी तू ही कधी तरी
हीच अशा हेच स्वप्न ठेऊनी उरी
कर कमाल अशी की करेल सलाम तुला दुनिया सारी
एकच विश्वास कायम जपत रहा मनी
परमेशवर एकच अशी व्यक्ती जी सर्वांना तारी
निवडली होती मोठ्या हौसेने ही वाट एकट्याची शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे...
ही वाट एकट्याची...
#हीवाटएकट्याची

चला तर मग लिहूया.
#colla

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे... ही वाट एकट्याची... हीवाटएकट्याची चला तर मग लिहूया. colla

read more
एकट्यानेच अनुभवलेली 
वळणावर स्तब्ध न होता 
एकट्यानेच दिशा मिळवलेली  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे...
ही वाट एकट्याची...
#हीवाटएकट्याची

चला तर मग लिहूया.
#colla
loader
Home
Explore
Events
Notification
Profile