Find the Latest Status about उरुस परभणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उरुस परभणी.
vishnu thore
अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला - vishnu thore अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला
sree
आई दिवस जसा ढळवा, तसे आयुष्य हि ढळत गेले.. नित्य उगवणाऱ्या सूर्या सम तुझे प्रेम उजळत गेले.. - श्रीकांत कांबळे (परभणी) आई दिवस जसा ढळवा.. तसे आयुष्य हि ढळत गेले.. नित्य उगवणाऱ्या सूर्या सम तुझे प्रेम उजळत गेले.. - श्रीकांत कांबळे (परभणी)
sree
मनी आठवणींचा काहूर, होई ह्रदयी कंपन स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी.. मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..! श्री..! मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी.. मनास लागे कीड ( चिंता) , हारता डाव प्रेमाचा, प्रेम किडा वळवळ
Akshay Charde 'राही'
sree
शुभ्र दुधासारखे प्रेम माझे, तरी तो चंद्र माझ्या उंबराठ्यात येऊ शकत नाही.. का .? साजरी करावी मी कोजागिरी..? आमवश्या सम 'जात' पाठलाग काही सोडत नाही..! - श्रीकांत कांबळे (परभणी) शुभ्र दुधासारखे प्रेम माझे, तरी तो चंद्र माझ्या उंबराठ्यात येऊ शकत नाही.. का .? साजरी करावी मी कोजागिरी..? आमवश्या सम 'जात' पाठलाग काही सो
sree
फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्यात हरवतो भासे मी एकटा एकटा, वाटे फeeling कसतरी.. खेळ शब्दांशी खेळतो, उगाच मना जाळतो भाव कवितेत मांडता, वाटे फeeling कसतरी मनी आठवणींचा काहूर, ह्रदयी होई कंपन स्पंदनाची गती वाढता, वाटे फeeling कसतरी.. मनास लागे कीड (चिंता), हारता डाव प्रेमाचा, प्रेम किडा वळवळता वाटे फeeling कसतरी..! -श्रीकांत कांबळे (परभणी) फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य
sree
फeeling कसतरी.. तुला बघता काय होई कळेना, वाटे फeeling कसतरी काही सुचेना,काही उमजेना,वाटे फeeling कसतरी. असे सर्व माझ्या सोबती, तरी मी माझ्य