Find the Latest Status about साखरेचा शोध कोणी लावला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साखरेचा शोध कोणी लावला.
AK Singh
शोध जब बहे आग की नदी कहीं हो तेरा केंद्र शांत चित्त लक्षण ये महानता का इसपर गौर कर, ठहर और शोध कर जहाँ हो न एक बून्द कही बने गर तू इंद्र वही तेज जैसे सूर्य का भीतर गैर को लगे ठंडक वही लक्षण ये महानता का इसपर गौर कर, ठहर और शोध कर कोशिशे की कितनो ने पर मंजिल समीप नही हो तेरा ध्यान सफर पर लक्षण ये महानता का इसपर गौर कर, ठहर और शोध कर शोध #शोध
Subhash Kasar
कवी....... खऱ्या कविता कधी केल्याच नाही, सार्या कल्पनाच होत्या.. खऱ्या कथा कधी लिहिल्याच नाही, सार्या त्या व्यथाच होत्या.... ✍️ कवी................ ©️®️ सुभाष कासार. नवी मुंबई. शोध....
SUREKHA THORAT
ही ओढ तुझीच का लागली नको होती ही जीवाला हुरहूर का भेटलास असा गोंधळून जरा हवा होता शब्दांतला एकटे पणा तुच केला या शब्दांना बोलके एकेकाळी होते फक्त अनोळखे ©SUREKHA THORAT # शोध
Dileep Bhope
मावळतां सूर्य वाटे क्षण ग्रासला नभी तेजाचा उद्या पण तोच अविष्कार नवा! अंधार आयुष्या गाठतो कधी कधी दाट तमा हाकलायचे तर, लाव एक दिवा! ©Dileep Bhope #शोध
somnath gawade
शोधता तुला चोहीकडे मीच हरवून गेलो. माझ्याच हृदयात तू लपलेली तरीही इतरत्र शोधण्यात उगा व्यर्थ गुंतून गेलो. #शोध