Find the Latest Status about सांगशील बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगशील बातम्या.
sandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
sandy
!!.. देवी असं करशील का ..!! देवी मला एक सांगशील का तुझा गरबा म्हणुन आम्ही मजेने नाचलेलं तुला चालत का देवी मला एक सांगशील का तुझ्या ना
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
Rahul dubey RD
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू
Shailesh Hindlekar
आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा
yogesh atmaram ambawale
सांगशील का जरा मला, का जमत नाही माझी मैत्री तुला. अनेक मित्र मैत्रिणी तरी तुझीच कमी भासते मला, पण तू काही लक्ष देत नाही, चुकतंय कुठे जरा सांगशील का मला. प्रेमाने वागतो,आपुलकीने बोलतो , सर्वांनाच भावतो स्वभाव माझा, एक तूच दूर राहीलीस, सांग जरा,तुझ्याशी वागताना स्वभाव कुठे चुकतोय माझा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चुकतंय कुठे... #चुकतंय हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे. चला तर मग यांच्या विषयावर
अतुल सोळस्कर
सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं त्यांच्यामध्ये येऊन तू... त्यांनाच दूर लोटून गेलास बोल की रे बाबा... तू कशासाठी आलास. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांची नाती तुटली. उपासमारीन कळस गाठला, कित्येकांची घरं लुटली. श्रीमंत गरीब, उच्च नीच साऱ्यांची उडवुन दाणादाण तू साम्यवादी झालास बोलावणं धाडलं नसताना कुणी तू कशासाठी आलास? तुझ्या येण्यामुळे घरादाराची रया सारी गेली कित्येक वर्षांची परंपरा अन् आमची श्रद्धेची वारी गेली इतकंच काय पण जन्मदात्यांच्या अग्निदानाचा हक्कही तू हिरावलास सांगशील काय रे कोरोना तू कशासाठी आलास? - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं