Nojoto: Largest Storytelling Platform

New जंगलातल्या गुन्हा बाबा चे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जंगलातल्या गुन्हा बाबा चे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जंगलातल्या गुन्हा बाबा चे गाणे.

    PopularLatestVideo

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

read more
mute video

बुद्धराज गवळी

गुन्हा

read more
कल मुकद्दमा चला
काँटो पर कोर्ट मैं
और सजा-ए-मौत दे दी गयी
गुन्हा था काँटे का
फुल की हिफाजत करना.....


राजन गुन्हा

🖋️mr.kavi

mute video

Mohan Somalkar

mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Santosh Jadhav

mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Priya Tambde

गुन्हा #SADFLUTE

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories
loader
Home
Explore
Events
Notification
Profile