Find the Latest Status about लग्नाळू गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लग्नाळू गाणे.
somnath gawade
पूर्वी सोयरीक जुळविणारी म्हातारी माणसं पडद्याआड गेली आणि लग्नाळू मंडळींची लवकर लग्नाची इच्छा पडद्यावरच राहून गेली. #लग्नाळू
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories