Find the Latest Status about लागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागणे.
Komal Pardeshi
Komal Pardeshi
Komal Pardeshi
yogesh atmaram ambawale
खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस. कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस. नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे, सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे. म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय, प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय. सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील, आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote T
yogesh atmaram ambawale
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे, फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे, वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे. जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात. पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची, आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो, त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली. केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला. ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे. निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे. वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा, पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला. जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे, जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे. ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय
deepak Jadhav
होली से याद आया कि होली पे रंग से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये .... होली पे रंग लागणे वालो से नाही रंग बदलणे वालो से सावधान राहिये ....
sandy
आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन काळ्या रेघा निळ्या होईपर्यंत जे क्षण जातात त्यालाच *'वाट' बघणं* असं म्हणतात . आपल्या माणसाचं *'लास्ट
sandy
जर एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झाला असेल तर ते कसे ओळखणे 1 रात्री झोपताना पाण्याचा एक तांब्या पाण्याने भरून डोक्या जवळ ठेवणे सकाळी उठ