Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानाच्या अथांग सागरास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानाच्या अथांग सागरास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानाच्या अथांग सागरास.

    LatestPopularVideo

Dhananjay(dhanuj) Sankpal

बघ सागरास मिळाया #धनूज

read more
_#कवी'धनूज.
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कवितेस भेटाया
गोड कविता निघाली..
ना ओळख तिला याची
ना ओळख याला तिची
ओढीने तिच्या किनारी,
 सागरी लाट धावली..
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाच खळगी वाटी तिच्या,
 ती तोडत निघाली
बघ सागरास मिळाया
सरिता निघाली..
खाऱ्या कावितेस भेटाया
गोड कविता निघाली..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. बघ सागरास मिळाया

Vrishali G

Swapnil Bambole

अथांग सागराच्या

read more

सौ.अलका माईणकर

#अथांग सागरमाझी कविता#

read more

Vinod Bagul

अथांग..... वि. ना. बागुल

read more

Swapnil Bambole

अथांग सागराच्या by swapnil bambole #nojotophoto

read more
 अथांग सागराच्या by swapnil bambole

sandeep wagh

अथांग सागरा सारखे असते प्रेम #मराठीप्रेम

read more

Jk

भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव #मराठीकविता

read more
भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
यांना कोटी कोटी प्रणाम🙏

©Jk भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव

Kunal Salve

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञानाच्याअथांगसागरा

read more
ज्ञानाच्या अथांग सागरा
माझ्या शब्दांची नाव खूप लहान 
तरीही तुझ्या प्रवाहातला प्रवास माझा प्रेरणादायी 
तुझी किमया भीमराया किती रे महान ! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा

रोशन पाटील 7066644485

सहा शब्द अथांग सागरालाही नेहमी ओढ किना-याचीच असते © रोशन पाटील pariniti@..... Priyanka Wavde Vivek 6/6/92 Meena Divya Joshi #Quote

read more
सहा शब्द

अथांग सागरालाही नेहमी 
ओढ किना-याचीच असते

© रोशन पाटील सहा शब्द

अथांग सागरालाही नेहमी 
ओढ किना-याचीच असते

© रोशन पाटील pariniti@..... Priyanka Wavde Vivek 6/6/92 Meena  Divya Joshi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile