Find the Latest Status about वदो भरती २०१९ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वदो भरती २०१९.
मैत्रेय
#भरती समुद्रावरून येणारा अंगाशी सलगी करणारा सुखद वारा, पार्श्वभूमीला समुद्राची बेधुंद करणारी गाज आणि सोबतीला तो, ती त्याला अशी काही बिलगली होती जसं काही एकच कुडी होती ती. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं तिला.ती आणि तो बराच काळ असेच चालत राहिले, निःशब्द, बराच काळ चालल्यावर ती भानावर आली तर तो नव्हताच कुठेही. म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर तिच्या एकटीच्याच पाऊलखुणा उमटल्या होत्या तिथल्या रेतीत. आज बरोबर सहा महिने झाले त्याला जाऊन.तिच्या डोळ्यातली लाट हलकेच जाऊन धडकली किनाऱ्याला आणि समुद्राला भरती आली. मैत्रेय(अंबादास) #भरती
Rahul Singh Bhardwaj
#तू नया है तो दिखा कोई बात नई, #वरना इन आंखों ने देखे है नये साल कई!! #NojotoQuote #२०१९
somnath gawade
'खोगीर' भरतीची जाहिरात कधी निघाली तर कळवा; तेवढंच बिनकामे लोकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न मिटून तुम्हाला 'दुवा' मिळेल.🤣😂 # खोगीर भरती
# खोगीर भरती
read moreAkshit Ojha
पुरानी खत मिली तेरी और यादें सारी नई हो गयी जो तू हुआ करती थी साल भर पहले, कमबख़्त खत पढ़कर फिर वही हो गयी #२०१९
R K YADAV
तुम्हारा नाम लेता हूं तो सांसे आहें भरती हैं, सुबह_ शाम लेता हूं तो सांसे आहें भरती हैं। कहती है मेरी आंखे, तेरा दीदार हो हर पल, मै बाते यार करता हूं तो सांसे आहें भरती हैं। दिल की मेरी ये धड़कन धड़कती है तेरे दम से, हदें अगर पार करता हूं तो सांसे आहें भरती हैं। बला की खूबसूरत हो,खुदा ने है नवाजा हुस्न, ये चर्चा आम करता हूं तो सांसे आहें भरती हैं। कभी दरिया और सागर का मिलन हो ये बेहतर, मै कश्ती पार करता हूं तो सांसे आहें भरती हैं। R K YADAV ©R K YADAV सांसे आहें भरती हैं
सांसे आहें भरती हैं #शायरी
read moreअल्पेश सोलकर
आनंद नवा... जसं सरत वर्ष सरल... भरला नवीन वर्ष wishes cha थवा... हाच आनंद पहिल्या वर्षादिनी नवीन स्वप्न.नवीन सुरुवात.. नवीन ध्येय.नवीन उमेदी... आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...२०१९ ....! नव वर्ष..२०१९
नव वर्ष..२०१९
read more