Nojoto: Largest Storytelling Platform

New बाहेर जाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाहेर जाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाहेर जाणे.

Related Stories

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

मला काहीच होणार नाही #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyqtaai #yqtaai #Collab #कोरोना_काव्य #विनंती वाटले एक कविता ह्यांच्

read more
वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी,
विनाकारण जे घराबाहेर पडतात,
शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी.
घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात,
आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात.
कसे समजवावे ह्यांना,
जेव्हा लागण होईल तेव्हा समजणार ही नाही त्यांना.
समजेल तेव्हा उशीर झाला असेल,
तोपर्यंत ह्यांनी ही लागण कित्येक जणांना झाली असेल.
देशासाठी,किंवा गावासाठी नाही निदान घरच्यांसाठी तरी विचार करावे,
गावभर फिरून स्वतः मरावे पण घरच्यांना का मारावे.
खरच जर प्रेम असेल घरच्यांवर तर गप्प घरात बसावे,
काही दिवस त्यांच्यासोबत आनंदात घालवावे.
आता तरी जाणून घ्यावे आपले जीवन हे आता फक्त आपले राहिले नाही,
आपल्यामुळे इतरांना किंवा इतर कुणामुळे आपल्याला त्रास होऊ नये, 
म्हणून आता बाहेर जाणे नाही. मला काहीच होणार नाही
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #कोरोना_काव्य #विनंती 
वाटले एक कविता ह्यांच्

Ashwin Gohotre

प्रेम म्हणजे ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम, तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, मोबाइल उघडल #Poetry

read more
प्रेम म्हणजे 

ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम,
तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, 
मोबाइल उघडल्यावर सर्वात आधी तिचा लास्टसीन बघने म्हणजे प्रेम, 
तिनी नवीन Dp ठेवला तर सर्वात आधी तो gallary मध्ये सेव करून ठेवणे म्हणजे प्रेम, 
चित्रपट बघताना भूमिकेमध्ये ती आणि स्वता आहोत असा भास होने म्हणजे प्रेम, 
न चुकता सकाळी आणि रात्री तिला जेवण झाले का असे विचारणे म्हणजे प्रेम,
स्वतःच्या वाढदिवसा पेक्षा तिच्या वाढदिवसाची आतुरता असणे म्हणजे प्रेम, 
तिच्या आवडीची एखादी वस्तू तिने न मागता तिला भेट देणे म्हणजे प्रेम,
तिच्या प्रतेक गोष्टीबाबत माहिती असणे म्हणजे प्रेम, 
ती गप्पा गोष्टी करत असताना तिच्याकडे टक लाऊन बघने म्हणजे प्रेम, 
तिच्या सोबत भरदिवसा उघडय़ा डोळ्यानी रंगवलेली स्वप्न म्हणजे प्रेम, 
तिच्या लग्ना मध्ये आंतरपाट च्या मागे मंगळसूत्र घेऊन उभे राहणे म्हणजे प्रेम,
तिच्या कामा मध्ये मदत करण्यासाठी तिला कापून दिलेली भाजी म्हणजे प्रेम, 
दिवसभराच्या तिच्या कामाच्या थकव्या नंतर तिच्या कपाळावर बाम लाऊन देने म्हणजे प्रेम, 
रात्रीला झोपेत तिला कुशीत घेऊन घट्ट पकडून झोपणे म्हणजे प्रेम,
कामा वर जायच्या आधी तिच्या कपाळावर दिलेल चुंबन म्हणजे प्रेम, 
लग्नाच्या काही वर्ष्या नंतर सुधा ती तेवढीच सुंदर आहे हे लक्षात येणे म्हणजे प्रेम,<
रात्रीला जेवण झाल्यानंतर तिच्या आवडीची आइसक्रीम खायला बाहेर जाणे म्हणजे प्रेम, 
माहतार पणी जवाणितल्या आठवनी काढून तिच्यासोबत हसणे म्हणजे प्रेम,
मरे पर्यंत सूखा दुःखात दिलेली एकमेकाना साथ म्हणजे प्रेम.......
©_Jerry  प्रेम म्हणजे 

ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम,
तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, 
मोबाइल उघडल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #मी #कोरोनासंदेश

read more
विचार न करता तुम्ही बाहेर येत राहता,
लोकांच्या मनात चुकीचे विचार देत राहता.
( caption मध्ये वाचावे ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

KAILASH RATHOD

कैसे जाणे #जानकारी

read more

Ashwini wankhade

#जाणे क्या #udaasi #विचार

read more
जाणे क्या हुआ था

©Ashwini wankhade #जाणे क्या 

#udaasi

RJ Prasad...

बाहेर पाऊस कोसळतोय...

read more
# बाहेर पाऊस कोसळतोय....



         बाहेर पाऊस कोसळतोय ,
        आतून शांततेत वाहतोय  वारा...
   
         निसर्ग चिंब भिजून जातोय ,
         मनातल्या मनात आसवांच्या धारा...


                          @ RJ Prasad... बाहेर पाऊस कोसळतोय...

Pankaj Singh Chawla

#दिल दियां गल्ला दिल ही जाणे, होर न जाणे कोई!!!!! #yqbaba #yqdidi #yqpowrimo #YQPaaji #Chahat #चाहत #pchawla16

read more
दिल नहीं चाहता के अभी जाने दूँ तुझको,
रोक लो ख़ुद को भर लो बाहों में,
ये दिल सिर्फ चाहे तुझको।। #दिल दियां गल्ला दिल ही जाणे,
होर न जाणे कोई!!!!!

#yqbaba #yqdidi #yqpowrimo #yqpaaji #chahat #चाहत #pchawla16

Bharat Bandiwadekar

बोअरवेल अचानक बाहेर आली नवीन बोअरवेल मारते वेळी बाजूची जुनी अचानक फोर्स ने बाहेर आली #मराठीसस्पेन्स

read more

Ankush Swami

बुलाती है मगर जाणे का नहीं😁😁 #Quote

read more
बुलाती है मगर
जाणे का नहीं
😜😁😁😜 बुलाती है मगर जाणे का नहीं😁😁

Mayur Dandwate

नको निघुस बाहेर घरातच बस तू....

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile