Nojoto: Largest Storytelling Platform

New चारोळी मराठीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चारोळी मराठीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चारोळी मराठीत.

    LatestPopularVideo

शब्दांचेअवजार

आज मराठीत #मधुचंद्राची रात्र

read more

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

मराठीत बोला सरावाने यशस्वी व्हा कु हर्षिता पाटील #Talk #nojotovideo

read more

Dileep Bhope

Dileep Bhope

सत्तेसमोर लाचार सत्य
गोष्ट ही नाही चांगली..
गर्दी रोज तिरंगा पेलणारी
कोण जाणे कशी पांगली?

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

अनिर्बंध सत्तेला कधी आढावू कोंब
पिकांची मुळेच का खुरटून काढायची?
नवीन करण्याच्या नादात हे बहाद्दर!
आहे ती घरे सुरुंग लावून पाडायची?

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

प्रयत्न प्रामाणिक कराल 
तेव्हा थोडे तरी नक्की चुकाल
वादळाचीच वाट बघाल 
तर सूर्यप्रकाशालाही मुकाल.

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

Dileep Bhope

चारोळी #मराठीकविता

read more
वाघास जेरबंद लावू सिंहास लोढणे
ठरवून करतात खोटाच धिक्कार लांडगे!
होतात आणिक अस्वस्थ एवढे का?  
उगा लावतात कलागती भिक्कार लांडगे!

©Dileep Bhope चारोळी

Deepali Ghoge

माणसांच्या​ गर्दीत​ही प्रत्येक जण
तसा एकटाचं असतो.....पण
त्या गर्दीत सुद्धा आपला
एक वेगळा असा चेहरा असतो
 #चारोळी

vaishali

चारोळी

read more
 
कधीच कळली नाही 
कुणा स्त्री जन्माची गाथा
चार ओळीत काय मांडणार
तिच्या आयुष्यातील व्यथा
 चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile