Nojoto: Largest Storytelling Platform

New जगू कसा तुझ्याविना राणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगू कसा तुझ्याविना राणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगू कसा तुझ्याविना राणी.

Stories related to जगू कसा तुझ्याविना राणी

    LatestPopularVideo

Vinod Maske

तुझ्याविना

read more
अबोल तू अन
अव्यक्त त्या खुणा,
 पाहिलंय शब्दांना झुरताना
तुझ्यासाठीच तुझ्याविना .
@विनोद तुझ्याविना

Vrishali G

तुझ्याविना

read more

Mohan Palve

Vilas Bhoir

तुझ्याविना.... #मराठीकविता

read more
vilasbhoir

©Vilas Bhoir तुझ्याविना....

Arjun Gawande Patil

तुझ्याविना #poem

read more

Pratiksha Gonge

# तुझ्याविना#

read more
डोळ्यातुन येणाऱ्या सततच्या अश्रुंचा तर अर्थही समजेनासा झाला आहे, कदाचित त्यांना पण रहावत नाहीये तुझ्याविना.......😢 # तुझ्याविना#

Vinod Maske

तुझ्याविना

read more
अबोल तू अन
अव्यक्त त्या खुणा,
 पाहिलंय शब्दांना झुरताना
तुझ्यासाठीच तुझ्याविना .
@विनोद तुझ्याविना

Dhananjay(dhanuj) Sankpal

हो नाही करमत तुझ्याविना, तुझ्याविना विराण जग'सारा.. #धनूज

read more
_#कवी'धनूज.
हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..
सारा खेळ मनाचा,
हा खेळ काही केल्या थांबेना..
थांबेना धाव मनाची, ओढ तुझी ना सरेना..
भेटूनी तुला वाटे करावे मन मोकळे,
पण हिम्मत होईल माझी असे वाटेना..
भीती आहे मनी
 ना तुटावे नाते मैत्रीचे,
काय करावे काही केल्या कळेना..
हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. हो नाही करमत तुझ्याविना,
तुझ्याविना विराण जग'सारा..

शुभम दि. कांबळे

राणी.... #poem

read more
अबोल क्षण तुझ्या माझ्यातले,
नाही विसरू शकत राणी,
आता साथ सोबत फक्त 
तुझीच हवी मला राणी...

       - शुभम दिपक कांबळे राणी....

Yogesh Ambawale

तुझ्याविना

कसे समजावे मी ह्या मनाला,
तुझ्याविना अजिबात करमत नाही ह्याला.
माझा प्रत्येक श्वास हा तुझ्या आठवणीचाच असतो,
तू जवळ नसताना मात्र जीव गुदमरत असतो.
तूच सांग वातीविना दिवा येतो का कधी कामी,
मग असेच दिवा मी तू वाती,कसा जगू तुझ्याविना मी.
सोबत मला सतत तुझी पाहिजे आहे,
तुझ्याविना एकटे राहणे मला शक्य नाही.
समुद्राचे आणि किनाऱ्याचे जसे नाते असते,
आपले ही तसेच असावे,
जरा जरी दूर झाले तरी लगेच परत जवळ यावे. #तुझ्याविना#प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile