Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या प्रेमाची शपथ तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या प्रेमाची शपथ तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या प्रेमाची शपथ तुला.

    PopularLatestVideo

Dipak patil

##तुझ्या माझ्या प्रेमाची दुनिया 💑

read more
बस्स हे असचं पाहीजे 
आपलं जीवन. ##तुझ्या माझ्या प्रेमाची दुनिया 💑

Sunil Zarikar

माझ्या प्रेमाची ओळख तुच ग..

read more
माझ्या प्रेमाची ओळख तुच ग..
माझ्या अंतर्मनात तुझेच प्रतिबिंब ग..
माझे आयुष्य खुखकर तुझ्यामुळेच ग..
आई वडिलांनंतर माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी 
फक्त तुच ग..
माझ्या जीवनाचा आधार तुच ग..
संकटात खंबीरपणे साथ फक्त तुझीच ग..
स्वतःच्या पेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करणारी तुच ग..
आयुष्य आनंदी करणारी माझी अर्धांगिनी तुच ग..
माझ्या प्रेमाची ओळख तुच ग.. माझ्या प्रेमाची ओळख तुच ग..

Dinesh Rathod

माझ्या श्वासाने तुला जगवेन. #Shayari

read more
 माझ्या श्वासाने तुला जगवेन.

Mj Mahya

मला वाटलं.. माझ्या मनातलं तुला सांगावं.. ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं... माझ्या मनातलं...! #अनुभव

read more
मला वाटलं..
माझ्या मनातलं तुला सांगावं..

ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं...

माझ्या मनातलं...! मला वाटलं..
माझ्या मनातलं तुला सांगावं..

ह्रदयातलं चित्र तुझं तुलाच दाखवावं...

माझ्या मनातलं...!

vpsingh22rj

कर शपथ कर शपथ

read more
mute video

Shashank Patil

तरी माझं प्रत्येक लिखाण हे माझ्या प्रेमाची ग्वाही देऊन जाईल तूला...❤️ #thought

read more
जरी मी माझ्या लिखाणात
तुझं नाव नसलो घेऊ शकत,
तरी माझं प्रत्येक लिखाण हे
माझ्या प्रेमाची 
ग्वाही देऊन जाईल तूला... तरी माझं प्रत्येक लिखाण हे
माझ्या प्रेमाची 
ग्वाही देऊन जाईल तूला...❤️

somnath gawade

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शपथ तुला आहे... #शपथ हा विषय VISHAL यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
 एकत्र घालवलेल्या रोमांचित क्षणांची
 भांडून झाल्यावर जुळलेल्या मनांची
 तुझ्याचसाठी व्याकुळलेल्या भावनांची
तु नसताना सोबत असलेल्या आठवणींची सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शपथ तुला आहे...
#शपथ 
हा विषय VISHAL  यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

Rohit Saini

शपथ

read more
शपथ-शपथ

तू ले शपथ 
खुद पे विश्वास कर,
अनन्त कर सोच तेरी,
कदम की तू पहल कर ।।        

रुक गया क्यूँ तू,
अपना अटल विश्वाश रख,
धारा बनके निकलेगा,
दरिया भी बन जायेगा,
तू ले श्ापथ,
 नई एक पहल कर ।।।          

जल रहा जगत अगर,
तपन को तू सहन कर,
अगर नही रौशन फ़िज़ा तेरी,
दीपक बन अँधेरे को सचेत कर,
 तू ले श्ापथ
अपनी एक पहचान कर ।।।      

झुक जायेगा अम्बर भी,
धरा तुझे पहचानेगी,
बदलेगी लकिरे हाथो की,
रौशन तेरा फ़साना होगा
तू ले शपथ, 
भय का तू विनाश कर ।।   

                       @$रोहित सैनी$.. शपथ

khushboo subraj tiwari

शपथ

read more
हर बार ठोकर खाई हैं हमनें,
फिर भी हर जख्मों पर मलहम खुद लगाई है हमनें,
तभी तो इस दुनियां वालों को कुछ कर दिखाना है ये शपथ खाई है हमनें।।



 #NojotoQuote शपथ

shiv tomer

Happy New Year वादा है ख़ुद से,हर पल बेहतर बनाऊंगा,
जो कर न सका,वो अब कर दिखाऊंगा, #शपथ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile