Find the Latest Status about जवळ असल्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळ असल्यावर.
Sachin Narkar
तू समोर असल्यावर बाकी काही न दिसावं, एकसारखं तासंतास फक्त तुलाच पाहत बसावं. स्वच्छंदी 💞 तू समोर असल्यावर
तू समोर असल्यावर
read moresomnath gawade
तू दूर असता जवळ असल्याचा भास का? तू जवळ असल्याचा मनाला हा हव्यास का? #जवळ
Priya Tambde
जीव कासावीस होतो माझा तू जवळ नसताना , अन लाजून जातो जीव तू जवळ असताना ...…! नजर चोरून घेते मी तू जवळ असताना , अन मन का रे सैरभैर होते तू जवळ नसताना.....! खूप बडबड करते रे तुझ्या फोटोबरोबर तू जवळ नसताना , अन होठ अबोल होऊन जातात तू जवळ असताना ......! तू जवळ असताना.....
तू जवळ असताना.....
read moreअल्पेश सोलकर
मी गेलो तिच्या जवळ या कारणासाठी.... वाट ओळखीची पण अनोळखी दाखवण्यासाठी... मनातलं आज एकटीला बिनधास्त सांगण्यासाठी... पाठीमागून लपवून नेलेल फूल गुलाबाचे तिला देण्यासाठी...! जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...
जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
किती जवळ असतो आपण .. #nojotomarathi MarathiKavita #NojotoMarathiPoem #Nojotomotivation #NojotoMarathiKavita
read moreSangeeta Kalbhor
असल्यावर बाप आभाळं जणू आपलं असतं हसल्यावर बाप त्रैलोक्यातील जणू घबाड घावतं..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor असल्यावर बाप आभाळं जणू आपलं असतं हसल्यावर बाप त्रैलोक्यातील जणू घबाड घावतं..... मी माझी.....
असल्यावर बाप आभाळं जणू आपलं असतं हसल्यावर बाप त्रैलोक्यातील जणू घबाड घावतं..... मी माझी..... #शायरी
read more