Nojoto: Largest Storytelling Platform

New कवेत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कवेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवेत.

Related Stories

    PopularLatestVideo

Ramesh Patil

एक सुंदर सायंकाळ ... एका झाडाने सुर्यालाच आपल्या कवेत घेतल आहे.

read more
 एक सुंदर सायंकाळ ...
एका झाडाने सुर्यालाच आपल्या कवेत घेतल आहे.

RJ कैलास नाईक

#पहाटेच्या मंद गारव्यात तू सुखांची दुलई अंथरली तुझ्या कवेत अवघी सकाळ मोगऱ्याच्या सुगंधाने मंतरली RJ कैलास #nojotophoto

read more
 #पहाटेच्या मंद गारव्यात
तू सुखांची दुलई अंथरली
तुझ्या कवेत अवघी सकाळ
मोगऱ्याच्या सुगंधाने मंतरली
         RJ कैलास

Akash kale

तू असशील जिथे तिथे पाऊस होऊन कोसळावेसे वाटतेय !! हजारो थेंबरूपी हातांनी तुला कवेत घ्यावेसे वाटतेय !!! #Quote #nojotophoto

read more
 तू असशील जिथे तिथे पाऊस होऊन कोसळावेसे वाटतेय !!
हजारो थेंबरूपी हातांनी तुला कवेत घ्यावेसे वाटतेय !!!

Sarita Prashant Gokhale

एकटेच ते वर आभाळ असे दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले, कुणीतरी घेईल कवेत म्हणून तिथे क्षितीजापाशी घसरलेले.. ©️स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
एकटेच ते वर आभाळ असे
दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणीतरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितीजापाशी घसरलेले..

©Smita Raju Dhonsale एकटेच ते वर आभाळ असे
दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणीतरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितीजापाशी घसरलेले..

©️स्मिता राजू ढोनसळे

Sarita Prashant Gokhale

एकटेच ते वर आभाळ असे दूर दूर पर्यंत दिसे पसरलेले, कुणी तरी घेईल कवेत म्हणून तिथे क्षितिजापाशी घसरलेले... ©️स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल #मराठीशायरी

read more
एकटेच ते वर आभाळ असे
दूर दूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणी तरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितिजापाशी घसरलेले...

©Smita Raju Dhonsale एकटेच ते वर आभाळ असे
दूर दूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणी तरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितिजापाशी घसरलेले...

©️स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल

sandy

एक काम अजून करायचय कुणावर तरी जीवापाड प्रेम करायचय.. ती वाट पाहतेय म्हणून, मुद्दाम उशिरा जायचंय रडवा चेहरा बघून तिचा, उगाच मिस्किल हसायचंय #poem #nojotophoto

read more
 एक काम अजून करायचय 
कुणावर तरी जीवापाड प्रेम करायचय..

ती वाट पाहतेय म्हणून, मुद्दाम उशिरा जायचंय
रडवा चेहरा बघून तिचा, उगाच मिस्किल हसायचंय

RJ कैलास नाईक

#शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्

read more
शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन
 प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे

आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी
पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे

पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम
सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे

ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू 
कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे
          RJ कैलास #शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्

sonule vijay

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |   तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||     तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश   माझ हवेत आकाश, त #Music #nojotophoto

read more
 तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, त

RJ कैलास नाईक

शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्य #गंधाळू

read more
शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन
 प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे

आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी
पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे

पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम
सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे

ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू 
कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे
          RJ कैलास शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्य

RJ कैलास नाईक

शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्य #गंधाळू

read more
शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन
 प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे

आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी
पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे

पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम
सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे

ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू 
कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे
          RJ कैलास शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile