Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवलेले मन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवलेले मन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेले मन.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... हरवलेेलं मन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqहरवलेलंमन

read more
वाचले होते,हरवलेलं मन म्हटले की असेच घडते,
भास होतात तिचे,आठवणीत तिच्या मन रमते.
वाटत असते सतत मनास,अंतर नसावे कधीही दोघांमध्ये,
काहीच सुचत नाही तिच्याशिवाय,तिचेच विचार मनामध्ये.
एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा असेच होते,
करायचे असते जे ते राहून वेगळेच काही घडते,
बावरते मन हे तेव्हा,जेव्हा ती समोर येते,
पाहता तिला खरंच,काय करावे काही सुचत नसते.
म्हणतात ज्याला प्रेम कदाचित ही त्याची सुरुवात असावी,
का वाटते मनास,नजरेसमोर सतत तीच दिसावी.
एकांत नसावा कधी ही,क्षणभर ही ती दूर नसावी.
सतत दिसावी समोर,नेहमीच माझ्या अवतीभवती असावी.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... हरवलेेलं मन 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

Abhay Bhongle

#हरवलेले क्षण... #nojotophoto

read more
 #हरवलेले क्षण...

Roshan Sagar

हरवलेले जग

read more
हरवलेल्या जगात मी
    शोधतोय माझ्या स्वप्नांना..
  आनंद विसरलो मित्र विसरलो
विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना....

डोळे आज माझे
       चार भिंती पाहतय..
भविष्याची शहरे त्या
   नकाशात मात्र शोधतोय..

त्या खुर्चीत शरीर कसे
          कोंबून बसते..
मन माझे त्यालाही
     उंच स्वप्न दाखवते ...

मन माझे सतत अपेक्षा-----
      त्या गोष्टीची करते..
मन माझे येथील तुझे
     दिवस म्हणून सावरते....

अभ्यासिकेतल्या  दुनियेला
       मी माझे मानावे..
त्याच्यात मी कोठे आहे
      हे मात्र दररोज शोधावे....

हरवलेल्या जगात मी 
    माझे स्वतः शोधावे!!!!

  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ हरवलेले जग

कवी - के. गणेश

हरवलेले खेळणे #nojotophoto

read more
 हरवलेले खेळणे

Akshay Tayde.

हरवलेले शब्द.

read more
लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे
पण सुचत काही नाही
 शब्द हरवलेच आहे जीवनात,
अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.

Vijay Kamble

हरवलेले क्षण या सदरातून.....

read more
मी न माझा राहिलो तुझ रूप पाहुनी
देहभान विसरून घेतल तुझ्या प्रेमात वाहुनी
माझं प्रेम म्हणजे त्याग ,कस नाही कळत तुला ,मीच बोलतो आहे तू माझी होशील आसा विश्वास आहे मला
जीव जडलाय माझा तुझ्यावर 
खरच ..... माझं खूप प्रेम आहे. आजही तुझ्यावर आजही तुझ्यावर....

कवी : - विजय कांबळे ,कोयनानगर, हरवलेले क्षण या सदरातून.....

kalyani Pawar.

गर्दीत हरवलेले चेहरे... #krishna_flute

read more

Pooja Nagarhalli

कधी हरवलेले तर कधी गवसलेले तुमच्या आणि माझ्या ❤ मनाचे प्रतिबिंब ❤ #Talk

read more

Vijay Kamble

हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता मी कवी विजय कांबळे कोयनानगर कर

read more
आयुष्याच्या वाटेवर चालतच राहिलो,कधी पाय रक्तबंबाळ झाले,कधी उन्हाचे चटके लागले 
मी मात्र चालतच राहिलो.
आयुष्याच्या...........

कधी मागे पाहिलं नाही वळून 
कधी गेलं नाही मन गळून 
कुणी थांबवलं नाही,
कोणी रोखल नाही.कोणी मायेनं जवळ घेतल नाही.कोणी आठवण काढली नाही
आयुष्याच्या............

काय चूक काय बरोबर काय कुठे आणि काय कसे समजल नाही 
कुणी साद घातली नाही.
मीही कधी एकली नाही
मी मात्र पुढे जात राहिलो
आयुष्याच्या............

जे आवडलं ते कधी मिळलवलच नाही.जे आपल नव्हत त्याच्या मागे धावलोच नाही.
कुणी हिणवलं,कुणी सूनवल मी कुणाल काही बोललोच नाही
आयुष्याच्या............

वाट सरत होती ,मी पुढे जात होतो.वाट मागे पडत गेली,मी तर थांबलोच नाही. जे शिकायचे होते ते नाही शिकता आले.पण मी वास्तवात कुठे कमी पडलोच नाही.
आयुष्याच्या............

जीवन म्हणजे काय असतं हे
समजत होतो , गरिबी अमीरी यातलं अंतर मोजत होतो
कुणी हात दिला ,कुणी घात केला 
मी मात्र थाबलोच नाही.
कुणी केलं प्रेम,कुणी दिल्या यातना मी व्यक्त झालोच नाही
पचवून त्या यातना मी कधी हरलोच नाही,मी कधी थांबलोच नाही.
आयुष्याच्या............

ती होती कुठे, ती असेल कुठे विचार करत बसलोच नाही,
मी प्रेमात तिच्या बुडलोच नाही
आठवण मनात आसुण मी कधी रडलोच नाही.
आयुष्याच्या.........

कवी :- विजय कांबळे
       हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता........ हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता  मी कवी विजय कांबळे कोयनानगर कर

Vijay Kamble

हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता लाईक करा शेर करा सबस्क्राईब करा #RajasthanDiwas

read more
#RajasthanDiwas https://youtu.be/43oV4qN0USU *हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता आपल्यासमोर लाईव्ह मांडतो आहे. आवडल्यास लाईक* *करा शेर करा.* 
*मी घेऊन येणार आहे अश्याच काही वास्तवदर्शी कविता कवी:- विजय कांबळे* हरवलेले क्षण गवसले या सदरातून ही कविता लाईक करा शेर करा सबस्क्राईब करा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile