Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या आयुष्यातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या आयुष्यातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या आयुष्यातील.

Stories related to माझ्या आयुष्यातील

    LatestPopularVideo

OneLine Quotes

मी लग्ना साठी तुला प्रपोस करणार आहे तेव्हा तू होच म्हण जर तुझ्या हृदयाची राणी मी आहे तर माझ्या आयुष्यातील राजा तूच होणार ना Shah Qutab Ali S #Quote #OneLineQuotes #marathiprem #marathiquotes

read more
मी लग्ना साठी तुला प्रपोस करणार आहे
तेव्हा तू होच म्हण
जर तुझ्या हृदयाची राणी मी आहे
तर माझ्या आयुष्यातील राजा तूच होणार ना मी लग्ना साठी तुला प्रपोस करणार आहे
तेव्हा तू होच म्हण
जर तुझ्या हृदयाची राणी मी आहे
तर माझ्या आयुष्यातील राजा तूच होणार ना Shah Qutab Ali S

सुनिल चंचलवाड

मला तिला एकदा शेवटच भेटायचय तिचा गोड चेहरा मनभरुन पाहायचय तिच्या डोळ्यांत कुठं तरी माझं प्रेम दिसतंय का हे पुन्हा निरखून बघायचय तिच्या स् #poem

read more
मला तिला एकदा शेवटच भेटायचय 
तिचा गोड चेहरा मनभरुन पाहायचय

तिच्या डोळ्यांत कुठं तरी माझं प्रेम
दिसतंय का हे पुन्हा निरखून बघायचय

तिच्या स्पर्शाची उब माझ्या आयुष्यातील
गारवा कमी करतेय कि नाही ते पहायचय

आयुष्यभर आठवणींत राहील असं
तिच्या सोबत तासभर आयुष्य जगायचय

मला तिला एकदा शेवटच भेटायचय
मला तिला एकदा शेवटच भेटायचय.... मला तिला एकदा शेवटच भेटायचय 
तिचा गोड चेहरा मनभरुन पाहायचय

तिच्या डोळ्यांत कुठं तरी माझं प्रेम
दिसतंय का हे पुन्हा निरखून बघायचय

तिच्या स्

Yogesh Ambawale

#कन्यादान#लाडकी_लेक#बाप आनंद इतका की गगनात मावेना, लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना. बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

read more
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळेना.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,
तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,
लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. #कन्यादान#लाडकी_लेक#बाप
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझ्या नंतर.. #तुझ्यानंतर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कठीण आहे तुझ्या नंतर लिहायचे तरी कुणासाठी
इथे सगळेच प्रिय आहेत मला माझ्यासाठी.
सगळ्यांचेच माझ्या आयुष्याशी घट्ट नाते आहे
कुणी एक जरी दुरावला तरी वाटे आयुष्य रिकामे आहे.
माय माझी,माझी मुले,अर्धांगिनी माझी नि नातेवाईक सारे
ह्यांच्या मुळेच आवरून आहे मी माझ्या आयुष्यातील पसारे सारे.
कित्येक नात्यांसोबत YQ सोबतचे ही नाते खास आहे
एक दिवस जरी YQ पासून दुरावलो तरी होते मन उदास आहे.
तुझ्या नंतर बोलू तरी कुणाला सर्वांसोबतच राहणे आहे
एकत्र राहणे एकत्र जगणे हेच आपले जीवन गाणे आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

तुझ्या नंतर..
#तुझ्यानंतर

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती आहे म्हणून.. #तीआहे वाय क्यु टिम कडुन सर्वं ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #महिलादिनाच्याशुभेच्छा

read more
आपल्या आयुष्यातील ती म्हणजे कुणी एक नाही,
तर ती च्या रुपात त्या अनेक आहेत.
ती चे सर्वात पहिले रूप म्हणजे "आई"
ती आहे म्हणून मी ह्या जगात आहे,
आई नाही तर काही नाही हेच खरे आहे.
दुसरे रूप म्हणजे "बहीण"
लहानपणापासून आपल्यासोबत खेळण्यासाठी,
दंगा मस्ती करण्यासाठी खास सोबतीण.
तिसरे रूप म्हणजे "बायको" सहचारिणी,
आपल्या आयुष्यात आईप्रमाणे आपली काळजी घेणारी,
प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ती.
ती आहे म्हणून घरसंसाराला आकार आहे,
तिच्या सोबतीनेच होती स्वप्ने सर्व साकार आहे.
चौथे रूप म्हणजे "मुलगी" आहे
ती आहे म्हणून पुन्हा एकदा 
बालपण जगून घेण्यास आलेली एक संधी आहे.
तिच्या असण्यानेच जीवन आनंदमय नि प्रकाशमय आहे.
अशा एक ना अनेक रुपातील 
माझ्या आयुष्यातील ती ला 
आज जागतिक महिला दिनाच्या 
हार्दिक शुभेच्छा.
योगेश आ आ ✍️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती आहे म्हणून..
#तीआहे
वाय क्यु टिम कडुन सर्वं ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. #Collab #YourQuoteAndMine #ती #yqtaai #आजचीती

read more
आपल्या आयुष्यातील ती म्हणजे कुणी एक नाही,
तर ती च्या रुपात त्या अनेक आहेत.
ती चे सर्वात पहिले रूप म्हणजे "आई"
ती आहे म्हणून मी ह्या जगात आहे,
आई नाही तर काही नाही हेच खरे आहे.
दुसरे रूप म्हणजे "बहीण"
लहानपणापासून आपल्यासोबत खेळण्यासाठी,
दंगा मस्ती करण्यासाठी खास सोबतीण.
तिसरे रूप म्हणजे "बायको" सहचारिणी,
आपल्या आयुष्यात आईप्रमाणे आपली काळजी घेणारी,
प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ती.
ती आहे म्हणून घरसंसाराला आकार आहे,
तिच्या सोबतीनेच होती स्वप्ने सर्व साकार आहे.
चौथे रूप म्हणजे "मुलगी" आहे
ती आहे म्हणून लहानपण पुन्हा एकदा जगून घेण्यास आलेली एक संधी आहे.
तिच्या असण्यानेच जीवन आनंदमय नि प्रकाशमय आहे.
अशा एक ना अनेक रुपातील माझ्या आयुष्यातील ती ला
 आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
(Repost) सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. कन्यादान.. #कन्यादान1 हा विषय @पूजा डोमाळे यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
लग्नात लेकीच्या,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो सर्वात हळवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून ठेवलीत जपुन खेळणी तिच्या लहानपणाची.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
कन्यादान..
#कन्यादान1

हा विषय
@पूजा डोमाळे यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान #कन्यादान चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळत नसे.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान
#कन्यादान 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे लेकीचं लग्न... #लेकीचंलग्न चला तर मग लिहूया. हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 "लेक चालली सासरला" 
साऱ्या लग्नविधी झाल्या
देताना निरोप तिला
सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
"लेकीचे लग्न" पाहून,
लहानपणा पासूनच्या 
तिच्या आठवणीने
मन भरून आले होते....
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
लेकीचं लग्न...
#लेकीचंलग्न
चला तर मग लिहूया.
हा विषय
Sarika Wanjari यांचा आहे.
#collab #

shraddha guhe

प्रवास आयुष्यातील

read more
प्रवास
आयुष्य एक प्रवास  सारखेच असतात,
जसे समुद्र किनारी चालताना
मागे काही पाऊल खुणा उमटले असतात,
त्याच प्रमाणे आयुष्यात काही आठवणी छाप सोडत असतात, 
आठवणी ज्यात आपले मन रमले असतात,
आयुष्यात अशा गोड आठवणी सोबत घेऊन जगायचे असतात,
आयुष्यात होणारे प्रत्येक प्रवास एक आठवण, एक अनुभव, एक शिकवण देत असतात,
त्यामुळे प्रत्येक प्रवास आनंदाने करत आयुष्य जगायचं असतात.....
                                       - श्रध्दा गुहे प्रवास आयुष्यातील
loader
Home
Explore
Events
Notification
Profile