Find the Latest Status about वाट पकडली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाट पकडली.
pratiksha's poem
वाटतं असं सारख की इंद्रधनुसारखा येऊन सारं आयुष्य सावरशील.. हात हातात घेऊन स्वप्नांना रंग देशील.. नाही येणार तु कधी हे माहीत असुनही वाट तुझी पाहीन.. आणि वाटेवर तुझ्या नेहमीच नजर माझी राहीन... #gif वाट..
Amita Kolgaonkar Mirkute
मनीची ही वाट सख्या तुलाच येवून मिळते कुठवर पाहू वाट तुझी नभ धरणीला भेटून जाते वाट
somnath gawade
आयुष्यात 'वाट'अशी निवडा की, 'वाट' लावणारे आणि 'वाट' दाखवणारे दोघेही तुमच्या चुकीच्या वाटेची 'वाट' पाहत बसतील. वाट
somnath gawade
तुमच्या शत्रूची 'वाट' लावण्यापेक्षा त्याला 'वाटेला' लावणे चांगले आहे. #वाट
Dileep Bhope
कालपासून अंगणातला वाराही बघ कसा बेफाम झालाय.. तुझ्या कोसळण्याची वाट पहायचा त्यालाही कंटाळा आलाय.. ©Dileep Bhope #वाट