Nojoto: Largest Storytelling Platform

New येते माघारी जरा थांब ना lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येते माघारी जरा थांब ना lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येते माघारी जरा थांब ना lyrics.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Coll

read more
दिवस भर दिसतेस 
नजरे समोर पाहतो,
तरीही तू जाताना
'थांब ना जरा' असंच बोलावसं वाटतं,
तुझी आठवणही तुझ्यासारखीच आहे,
ना तू थांबत ना तुझी आठवण
कितीही बोललो 'थांब ना जरा'
तरी निघून जाते डोळ्यात ठेवून तुझी साठवण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
थांब ना जरा...
#थांब #जरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Coll

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Coll

read more
किती फरक आहे तुझ्यात 
आणि तुझ्या आठवणीत,
एक तुझी आठवण आहे जी
आली की जाता जात नाही,
आणि एक तू आहे
कितीही बोललो "थांब ना जरा"
तरी अजिबात थांबत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
थांब ना जरा...
#थांब #जरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Coll

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थांब ना जरा... #थांब #जरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine Coll

read more
अजून क्षणात डुंबायचं राहिलंय
अजून स्वप्न पाहायचं राहिलंय
अजून मोकळा श्वास घ्यायचा राहिलाय
निजायचा बाक शोधायचा राहिलाय

दिवसा, 
थांब ना जरा
अजून तर दिवसच बघायचा राहिलाय शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
थांब ना जरा...
#थांब #जरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
Coll

Jayshree Hatagale

तू थांब ना जरा.... रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा अन् आडोशाला जरा निवारा तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता अन मनात फुलणारा मोर पिसारा सगळं जपून ठेव

read more
तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

पावसाचा ओलावा
अन तुझ्या मिठीतली आग
तुझ्यात हरवून गेल्यावर
तू मला घातलेली साद
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

कोसळणार्‍या सरींना
अलगद ओंजळीत भरायचंय
तुझा हात हातात घेऊन
बेधुंद होऊन फिरायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा...... 

तुझ्यासोबत या पावसात
चिंब चिंब भिजायचंय
तुझ्या प्रत्येक श्वासात
कस्तुरी गंध बनुन रुजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

नखशिखांत भिजल्यावर
मला तुझ्या नजरेतून बघायचंय
तू स्तुती माझी करताना
त्या प्रत्येक शब्दांमध्ये सजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

पानांवरच्या दवबिंदुना
नजरेत भरुन घ्यायचंय
एक स्वप्न सोनेरी भविष्याचं
तुझ्या नजरेतून पहायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

- जयश्री हातागळे तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेव

Kaish Patel

जरा रूक ना

read more

डॉ केशव घोडके

थांब आता तू #poem

read more
थांब आता तू....💕🌹

🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳

थांब आता कोठवर तूं येशील अशी
अडवू नको वाट तूं मधे येवून अशी..।।ध्रु।।

तुझ्याच माथी हा संसार मांडला मी
तरीही पुढे येऊन का रडतेसं अशी..?,।।१।।

जिवा पल्याड तू सांभाळ पाखरांना
कधी तूच होऊन पिता खंबीर अशी..।।२।।


रक्षणार्थ देश माझा हे भाग्य लाभले
तुझ्या चेहऱ्यावरती ना शोभे ही उदाशी..।।३।।

तुझ्या हवाली केले मी माझ्या देवतांना
लेकी समान त्यांना सांभाळजो अशी..।।४।।

आता सावर तू स्वतःला अश्रू पुसुन घे
सैनिक भ्रतार तुझा याहून काय खुशी..।।५।।
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके ९७६४४१६९३१ थांब आता तू

Kumar Aashish Yadav

बोल दो ना जरा

read more

पूनम राजपूत

जरा बताओ ना साहिब

read more

कौशिक

सुन लो ना जरा

read more
है हक गर तुम्हे मनाही का
तो
एक दफा कहने का मौका तो मेरा भी हो सुन लो ना जरा

Sargam Srivastava

बोल दो ना जरा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile