Find the Latest Status about शिवलेल्या अमृत अध्याय पहिला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवलेल्या अमृत अध्याय पहिला.
gk writes
यह कुछ २० साल पुरानी कहानी की शुरआत २६ जनवरी १९९९ से शूरू हो गयी इस ही तारीख को उस छोटे से बच्चे का इस दुनिया जन्म हुआ ओर वह बच्चा जन्म से ही बिमार रहेता था! इस लिये उस बच्चे के मा-बाप को शुरू से बहुत सी समस्याओ का सामना करना पडा! 🙏आगे की कहानी के लिये आपको Comments करना पडेगा🙏 ©gk writes अध्याय पहिला ✍️ #HeartBook
Saniya Mujawar
पहिला पाऊस पहिल्या पावसाची सर येते. सर्वांग चिंब करून जाते. ओल्या मातीचा गंध येतो. मन बेधुंद करून जातो. वाऱ्याची झुळूक अचानक येते गत आठवणींना उजाळा देते. सारी सृष्टी नवतरूनी सारखी सजते. जणू काय ती हिरवळीचा शालुच परिधान करते. वेली ना बहर येतो. झाडावर मोहर पसरतो. हिरव्यागार तृण च्या शालिवर . मयुर पिसारा फुलवून नाचतो. वारा घळतोसद, झुळझुळ झऱ्यांचा आवाज. मन माझे बेधुंद होऊन, नाचत पावसात. पहिला पाऊस
Kailas Tidke
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो.. तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो.. ®कैलास #पहिला पाऊस
somnath gawade
बहुप्रतीक्षेची घटका संपता.. धरणीस मिलण्या आतुरलेला थेंब नभाचा अन प्रेमी युगा-युगाचा नवचैतन्याची उर्मी घेऊन नवोन्मेषाचे अंकुर फुलविण्या मेघराज तो राजन सृष्टीचा आला आला प्रियतम माझा मृदगंधाची अत्तर लेऊन उभा राहिला जणू विठ्ठल राजा धरणीचा रोमांचित होई कण-कण आनंदाचा आज हाच तो एक क्षण... सोमचंद्र पहिला पाऊस
Devanand Jadhav
मृगाच्या शिडकाव्यात गंध मातीचा येई पहिल्याच पावसाने धरणी धुंद होई ✍🏻 •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav पहिला पाऊस
Balu Naik
पहिला पाऊस.. तुझ्यासोबत पाहिल्या पावसात चिंब भाजावेसे वाटते.. आज कदाचित तू भिजत ही असशील एकटा... म्हणुन मी ही पहिल्या पावसात भिजून चिंब होते.. प्रेमरूपी छत्री घेऊन सैरभैर धावणारी मी उनाड वार्याप्रमाणे तुला शोधत फिरते. तुलाच स्पर्श करून वारा वाहतो की काय असे वाटते.. आजही बेभान पडणार्या गारा वेचायला धावते... तू पावसात जास्त तर भिजत नाहीस ना रे ...? कदाचित तुझी काळजी घेणारे असेल कोणीतरी... तुला माहित नसेल मी मात्र आसवात आजही भिजते.. पाऊस पडला की निवारा नाही.फक्त तुलाच शोधते.. आजही पहिला पाऊस पडला की तुझ्यासोबत चिंब भिजावे वाटते... 🚩 बी. नाईक 🚩 ©Balu Naik पहिला पाऊस......